important

नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा रंगली 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची!

हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.

Dec 7, 2016, 05:30 PM IST

महापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..

Nov 16, 2016, 07:59 PM IST

आश्विनची भूमिका महत्त्वाची : सौरव गांगुली

 भारताच्या यशात आश्विनची कामगिरी मोलाची असेल, वेस्टइंडिज दौऱ्यावर भारताचा फिरकीपटू आर. आश्विन हा महत्त्वाची भूमिका  पार पाडणार, असं  टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय़.

Jul 9, 2016, 05:05 PM IST

मुळा मूळव्याध मुळापासून संपवतो

मुळा खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत, मूळव्याधवर मुळा हा रामबाण उपाय आहे.

Jun 15, 2016, 07:11 PM IST

महिलांसाठी खासगी वापरासाठी महत्वाचे गॅझेट

चार असे गॅझेट आहेत की, त्याचा जोरदार झटका लागल्यावर महिलांच्या जवळ कुणी येत नाही, हे गॅझेट महिलांच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत.

May 29, 2016, 09:59 PM IST

मुलाखतीला जाताना या ४ गोष्टी लक्षात ठेवा

'इंटरव्हू हि जॉब मिळवण्याची पहिली पायरी आहे' असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीया आता करिअरच्या दृष्टीने जास्त गांभीर्यतेने विचार करत आहेत. त्यातली पहिली पायरी म्हणजे 'मुलाखत'. त्यासाठीची तयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :

Apr 12, 2016, 08:32 PM IST

किती आहे आरबीआयकडे खजाना? जाणून घ्या...

भारताची शिखर बँक, बँकांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा आज वाढदिवस... १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजेच ८१ वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती.

Apr 1, 2016, 07:06 PM IST

कढी पत्ता अनेक व्याथींवर उपाय

कढी पत्ता एक हर्बल औषध आहे, कढी पत्त्याची खासियत आहे की, कढी पत्ता पोटाच्या सर्व आजारांवर नियंत्रण करतो. कढी पत्ता भारतात, खासकरून दक्षिण भारतात जेवणात वापरला जातो. 

Mar 24, 2016, 07:37 PM IST

पाणी पिणं महत्वाचं आहे... कारण

डिहाइड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे, उन्हाळा सुरू झाला की ही अडचण येणे सुरू होते, मात्र हिवाळ्यातही लोक याला शिकार पडतात, यामुळे फक्त थंडी वाजते असं नाही, तर थकणं, डोकं दुखणं, नसा आखडणं सारखा त्रास होऊ शकतो. 

Mar 9, 2016, 02:27 PM IST

तुमची व्हॅलेंटाईन अशी तर नाही ना.

प्रेम हे पैशांसाठी केलं जातं, पैशांसाठी प्रेम.

Feb 11, 2016, 06:08 PM IST

हणमंतप्पा यांच्यासाठी पुढील ४८ तास महत्वाचे

भारतीय लष्कराचा जवान हणमंतप्पा कोप्पड १५० तासांपासून बर्फात दबला गेला होता,

Feb 9, 2016, 09:44 PM IST

कामाच्या लवचिक वेळा वेतन आणि बोनसपेक्षा जास्त महत्त्वाच्या!

केवळ भरघोस पगारवाढ दिली की कर्मचारी खूश होतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं कामं करतात, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चूक ठराल... 

Oct 20, 2015, 07:03 PM IST

पेन्शनधारकांना 'आधार कार्ड'ची सक्ती

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे, कारण केंद्र सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचा-यांना पेन्शन हवे असल्यास त्यांना आता आधार क्रमांक सक्तीचे केले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपला आधार क्रमांक बॅँकेमध्ये द्यावा. अन्यथा त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

Apr 7, 2015, 11:36 PM IST