imps charges

तात्काळ पैसे ट्रान्सफर करणारी IMPS सुविधा अशी काम करते, जाणून घ्या प्रक्रिया

IMPS (Immediate Payment Service): तंत्रज्ञानाच्या युगात अनेक व्यवहार सुलभ झाले आहेत. ऑनलाईन सेवांमुळे बँकिंग करणंही सोपं झालं आहे. एखाद्याला पैसे पाठवण्यापासून बिल भरणं चुटकीसरशी होत आहेत. अशीच एक आयएमपीएस सुविधा आहे. आयएमपीएस माध्यमातून लोकांना त्यांच्या बचत खात्यातून रिअल टाइम पैसे पाठवण्याची आणि घेण्याची सुविधा देते. 

Dec 1, 2022, 05:49 PM IST

SBI च्या सर्व शाखांमध्ये ही विशेष सुविधा सुरू! लाखो ग्राहकांना होणार फायदा

sbi latest new rule : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केले आहे त्यांच्या शाखांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची म्हणजेचImmediate Payment Service (IMPS)ची मर्यादा वाढवली आहे

Jan 4, 2022, 12:10 PM IST