imran khan arrest

मोठी बातमी! इम्रान खान यांच्या घऱात 30 ते 40 दहशतवादी; एकच खळबळ, पोलिसांचा संपूर्ण परिसराला घेराव

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पंजाब सरकारने इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील घरात 30 ते 40 दहशतवादी (Terrorist) लपले असल्याचा दावा केला आहे. यानंतर पोलिसांनी घराला घेरलं आहे. 

 

May 17, 2023, 05:36 PM IST

पाकिस्तान 'मार्शल लॉ'च्या दिशेने, राडा सुरूच... Bushra Bibi आहेत तरी कोण?

Imran Khan News: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (SC of Pakistan) इम्रान खान यांचा जामीन मंजूर करत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा 'मार्शल लॉ'च्या दिशेने जात असल्याचं दिसतंय. मात्र, नेमकं हे प्रकरण काय आहे? बुशरा बीबी (Bushra Bibi) कोण आहेत?

May 11, 2023, 06:54 PM IST

Pakistan Crisis : इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तान पेटलं, देशात हिंसाचार आणि जाळपोळ

Pakistan Crisis :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना  भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी रेंजर्सकडून (Pakistan Rengers) अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात गदारोळ माजला आहे. पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांच्या हिंसक आंदोलनाचं (Violent Agitation) लोण वेगाने पसरत आहे.

 

May 10, 2023, 10:41 PM IST

Imran Khan Arrest: इम्रान खान यांच्या घरात घुसून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गुरांप्रमाणे मारलं, VIDEO व्हायरल

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Former PM Imran Khan) यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान आज ते कोर्टात हजर होते. पण आपण कोर्टात येण्यासाठी घर सोडताना पोलिसांनी घऱात घुसून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी आपली पत्नी घरात एकटी होती असं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Mar 18, 2023, 04:32 PM IST

Imran Khan Arrest: मोठी अपडेट! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफचे (Tehreek-e-Insaf) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेची शक्यता आहे. पोलिसांनी इम्रान खान यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. पोलिसांनी या रस्त्यांवर कंटेनर आणि दंगल पथकांना तैनात केलं आहे.

 

 

Mar 14, 2023, 05:28 PM IST

Imran Khan Arrest: अटक होण्याआधीच इम्रान खान फरार? पोलिसांनी दिली माहिती

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यासाठी पोलीस अटक वॉरंट (Arrest Warrant) घेऊन घरी दाखल झाले होते. 28 फेब्रुवारीला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांना दिलासा दिला होता. मात्र तोशखाना प्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

 

Mar 5, 2023, 04:51 PM IST

Imran Khan Arrest: इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, पोलीस घरी दाखल

Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक केलं जाण्याची शक्यता आहे. तोशखाना (Toshkhana) प्रकरणी अटक करण्यासाठी पोलीस इम्रान खान यांच्या घऱी दाखल झाले आहे. दरम्यान पीटीआय पक्षाचे माजी नेते फवाद चौधरी (Fawad Chaudhary)  यांनी इम्रान खान यांना अटक केल्यास स्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा दिला आहे. 

 

 

Mar 5, 2023, 02:36 PM IST

Imran khan विरोधात वॉरंट जारी, कधीही होऊ शकते अटक

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Oct 1, 2022, 10:43 PM IST