मायावतींच्या भावाला जोरदार दणका, ४०० कोटींची संपत्ती जप्त
आनंद कुमार आणि त्याची पत्नी यांची ४०० कोटी रुपये किमतीची बेहीशोबी सात एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. आनंद कुमार बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे.
Jul 18, 2019, 02:18 PM ISTबाबांच्या ‘पतंजली’चं रजिस्ट्रेशन धोक्यात
योगगुरू बाबा रामदेव यांना आयकर विभागाकडून जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा रामदेवांच्या ट्रस्टमधून चॅरिटेबल ट्रस्टचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2012, 02:25 PM IST