income tax department 0

दोन कोटीच्या नव्या नोटा जप्त

 राजस्थानची ाजधानी जयपूरमध्ये आयकर खात्याने सर्वात मोठी कारवाई करत कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याच्या संबंधीत संस्थेवर छापा टाकून एक कोटी अडतीस लाख रुपयांचे नव्या नोटा आणि दो किलो सोने जप्त केले आहे. 

Dec 12, 2016, 05:48 PM IST

वकिलाच्या ऑफिसमध्ये सापडली तब्बल 13 कोटी 65 लाखांची रोकड

दिल्ली पोलीस आणि आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत

Dec 11, 2016, 07:27 PM IST

कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.

Dec 9, 2016, 09:31 PM IST

आयकर विभागाच्या छाप्यात ७२ लाखांच्या नवीन नोटा जप्त

नोटाबंदीनंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँक किंवा एटीएमच्या बाहेर लोक तासनतास रांगा लावून उभे आहेत. तर एकीकडे काही भ्रष्ट लोक ओळखीच्या आधारे बॅंकांच्या रांगेत उभे न राहता जुन्या नोटा बदलून घेत आहेत.  

Dec 4, 2016, 06:42 PM IST

सावधान ! जन-धन खात्यावर आयकर विभागाची नजर

आयकर विभागाला जनधन खात्यातील १.६४ कोटी रुपयाच्या अघोषित रक्कमची माहिती हाती लागली आहे. नोटबंदीनंतर जनधन खात्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा खात्यांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे.

Dec 3, 2016, 08:16 PM IST

अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांना आयकर खात्याच्या नोटीस

नोटाबंदीनंतर अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांतील खात्यांवर जमा करणाऱ्यांना आयकर खात्यानं नोटीस पाठवायला सुरुवात केलीये. 

Nov 20, 2016, 04:08 PM IST

रोज ५० हजार रुपये जमा करणाऱ्यांची मागितली माहिती

नोटबंदीनंतर सरकारने अनेक कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असली तर सरकारकडून रोज वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर सरकार ठामपणे कारवाई करतांना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील काळा पैसा असणाऱ्या व्यक्तींना इशारा दिला आहे.

Nov 16, 2016, 10:09 PM IST

बाहुबली सिनेमाच्या निमार्त्याच्या घरी आयकर विभागाची धाड

काळा पैसा आणि बनावट नोटा यावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम आता देशभरात दिसू लागला आहे. काळा पैसा घरात जमा करुन ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर आयकर विभाग ही सतर्क झाला आहे. आयकर विभागाची प्रत्येकावर बारीक नजर आहे. काल अनेक ठिकाणी देशभरात आयकर विभागाने छापे देखील टाकले आहेत.

Nov 11, 2016, 08:03 PM IST

मुंबई, दिल्लीसह देशभरात आयकर विभागाचे छापे

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.

Nov 10, 2016, 07:13 PM IST

किंग खान शाहरुखला आयकर विभागाकडून नोटीस

काळा पैशाविरोधात केंद्र सरकारने श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या गुप्त संपत्तीचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच प्रकरणात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

Jul 25, 2016, 07:45 PM IST

कामचोर कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारकडून हकालपट्टी

कामचोर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं जोरदार दणका दिला आहे.

May 5, 2016, 08:51 PM IST

अमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न

पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.

Apr 25, 2016, 10:32 PM IST

आयकर विभागाची व्होडाफोनला मालमत्ता जप्त करण्याची ताकीद

थकलेल्या बिलासाठी ग्राहकांकडे तगादा लावणाऱ्या काही मोबाईल कंपन्यांकडे किती थकबाकी असते याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही, कारण आयकर विभागाने व्होडाफोनला नोटीस बजावली आहे, यात, त्यांनी  ‘१४ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल’, असा इशारा दिला आहे.

Feb 16, 2016, 10:35 PM IST