increase

Office Weight Gain: ऑफिसमधील 'या' चुकीच्या सवयी वाढवतील तुमचं वजन

आपण अनेकदा ऑफिसमध्ये खूप व्यस्त असतो. अशा वेळी अनेक वेळा आपण काही सवयींकडे दुर्लक्ष करतो

Apr 27, 2022, 08:03 AM IST

सावधान! तुमच्या दररोजच्या या 5 सवयी वाढवतायत कोलेस्ट्रॉल लेवल

कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो.

Apr 13, 2022, 12:59 PM IST
Heat Wave increase In Mumbai And Thane PT42S

VIDEO : मुंबई, ठाण्यात उष्णतेची मोठी लाट

VIDEO : मुंबई, ठाण्यात उष्णतेची मोठी लाट

Mar 14, 2022, 04:50 PM IST

Water Weight म्हणजे काय? यामुळे ओढावतात अनेक समस्या

जास्त प्रमाणात पाणी पिणंही तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं.

Feb 16, 2022, 02:59 PM IST

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! किमान वेतनात वाढ निश्चित; जाणून घ्या किती होईल पगार

7th Pay Commission Latest News: कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता(Dearness allowance), एचआरए आणि टीए प्रमोशन मिळाल्यानंतर आता नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगारवाढीची भेट मिळणार आहे

Feb 10, 2022, 10:08 AM IST

Rakesh Jhunjhunwala यांचा टाटा ग्रुपवरील विश्वास कायम; 'या' शेअर्समध्ये वाढवली गुंतवणूक

Tata group share : बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या डिसेंबर तिमाहीच्या(Q3FY22) पोर्टफोलिओचे अपडेट्स येत आहेत. राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी, डॉली खन्ना, आशिष कचोलिया यांसारख्या गुंतवणूकदारांनी अनेक कंपन्यांमध्ये नवीन गुंतवणूक केली आहे.

Jan 27, 2022, 03:16 PM IST

Gold Rate today | मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर स्थिर; तर चांदीच्या दरांत काहीशी वाढ

तुम्ही सोने खरेदी करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी सध्या चांगली संधी आहे. कारण सोने सध्या आपल्या उच्चांकी दरांपेक्षा 7500 ते 8000 रुपये प्रति तोळ्यांनी स्वस्त मिळत आहे. 

Jan 11, 2022, 04:43 PM IST

येत्या काळात ओमायक्रॉनची प्रकरणं वाढणार; तज्ज्ञांचा दावा

 तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ओमायक्रॉन हा डॉमिनंट व्हेरिएंट बनला आहे

Jan 9, 2022, 10:27 AM IST