increase

या महिन्यापासून सर्वसामान्यांच्या खर्चात होणार वाढ; जाणून घ्या सविस्तर

आज म्हणजेच 1 डिसेंबरपासून अनेक नियम (बदल 1 डिसेंबर 2021) बदलले गेले आहेत.

Dec 1, 2021, 11:30 AM IST

जगाच्या चिंतेत वाढ ! संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत गोंधळाची स्थिती; अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत

 दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे लॉकडाऊनचं संकट उभं ठाकलंय. 

Nov 29, 2021, 02:08 PM IST

एअरटेलनंतर Vodafone-Idea च्या ग्राहकांना फटका; VI च्या टॅरिफ प्लॅन्समध्ये वाढ

Airtel नंतर आता Vodafone-Ideaच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

Nov 23, 2021, 01:38 PM IST

Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचा परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो. 

Nov 22, 2021, 03:15 PM IST
Mumbai Fort Fish Market Fish Price Increase PT1M40S

तुमची गाडी जास्त पेट्रोल खर्च करते का? वापरा या टीप्स आणि 20% पर्यंत मायलेज वाढवा

 देशभरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच प्रत्येक वाहन चालकाला वाटते की आपल्या वाहनाने कमी इंधन खर्च करायला हवे

Nov 7, 2021, 09:50 AM IST
Central And Western Railway To Increase Train Rides PT3M15S

VIDEO : मध्य आणि पश्चिम रेल्वेचा निर्णय, लोकलच्या 100% फेऱ्या सुरू

VIDEO : मध्य आणि पश्चिम रेल्वेचा निर्णय, लोकलच्या 100% फेऱ्या सुरू

Oct 26, 2021, 08:00 AM IST

जिओ, एअरटेल, VI च्या ग्राहकांना झटका; प्रीपेड आणि पोस्टपेडचे शुल्क वाढणार

जिओ, एअरटेल आणि वो़डाफोन आयडीया (jio, Airtel, Vodafone Idea)या भारतातील प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत.

Oct 24, 2021, 12:30 PM IST

आता आग लावणं महागणार! तब्बल 14 वर्षानंतर काडिपेटीची किंमत वधारणार

गुरूवारी शिवकाशीमध्ये ऑल इंडिया चेंबर ऑफ माचिसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Oct 23, 2021, 01:05 PM IST

Prime वापरकर्त्यांना झटका! Amazon वाढवणार शुल्क; जाणून घ्या नवीन किंमत

 ऍमेझॉन प्राइम वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. 

Oct 23, 2021, 09:10 AM IST

बापरे ! पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा उसळी घेणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घडामोड

 आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती सध्याच्या किंमतीपेक्षा प्रति बॅरल 4 ते 6 डॉलरने वाढल्या आहेत.

Sep 18, 2021, 02:12 PM IST

Hero च्या बाईक-स्कूटर्स 20 सप्टेंबरपर्यंत होणार महाग; जाणून घ्या कितीने होणार वाढ

देशातील दिग्गज दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने येत्या 20 सप्टेंबरपासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या एक्स शोरूम किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Sep 17, 2021, 09:48 AM IST

Employee's Pension Scheme | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खासगी कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्ये भरघोस वाढ शक्य

सर्वोच्च न्यायालयातून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निधी(EPF)मध्ये अंशदान करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची पेंशन 300 टक्क्याहून अधिक वाढू शकते.

Sep 6, 2021, 07:15 AM IST