रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही? स्वत: केला खुलासा, म्हणतो 'आमचं ठरलंय...'
Indian captain in T20 World Cup 2024 : जेव्हा मोठ्या स्पर्धेसाठी टीम जाहीर करायची असते, तेव्हा काही खेळाडूंना वगळावं लागतं. त्यामुळे अनेक खेळाडू निराश नक्कीच असतील. मात्र, आमचं काम संघात स्पष्टता आणणं आहे, असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो.
Jan 19, 2024, 03:34 PM ISTIND vs AFG : 'विराट भैय्या बॅटिंगला आला तेव्हा...', यशस्वी जयस्वालने सांगितलं तडाखेबाज फलंदाजीचं रहस्य!
IND vs AFG 2nd T20I : जेव्हाही मी विराट भैय्यासोबत (Virat Kohli) फलंदाजी करतो, तो माझ्यासाठी सन्मान असतो, असं यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 04:15 PM ISTIND vs AFG : नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की शुभमन गिल? गावस्कर स्पष्टच म्हणाले...
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात रोहित शर्माच्या रनआऊटवरून मोठा वाद उभा राहिला होता. त्यात नेमकी चूक कोणाची होती? रोहित की शुभमन यावर माजी क्रिकेटरने मोठं वक्तव्य केलंय.
Jan 13, 2024, 04:45 PM ISTIND vs AFG : रोहित-विराटचं कमबॅक पण, टीम इंडियाला बसले तीन मोठे धक्के!
IND vs AFG T20I : अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
Jan 7, 2024, 09:36 PM ISTIND vs AFG : ना हार्दिक ना सूर्या, रोहित शर्माच असणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कॅप्टन!
T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानविरुद्ध रोहित आणि विराटने कमबॅक करत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलंय.
Jan 7, 2024, 08:19 PM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM ISTIND vs AFG टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा, 'या' खेळाडूच्या खांद्यावर सोपवली कॅप्टन्सी!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा (Afghanistan T20 Squad against India) केली आहे. इब्राहिम झद्रान (Ibrahim Zadran) या खेळाडूच्या खांद्यावर आता कॅप्टन्सीची जबाबदारी असणार आहे.
Jan 6, 2024, 06:39 PM IST