ind vs aus 2nd t20

Rohit Sharma : हिटमॅन रोहित शर्माचा भीमपराक्रम, टी 20 क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs AUS 2ND T20) नाबाद 46 धावांची खेळी केली.

 

Sep 24, 2022, 03:45 PM IST

IND vs AUS, 2nd T20 : नागपूरच्या होमग्राउंडमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूला डच्चू मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS, 2nd T20) दुसऱ्या टी 20 सामन्याचं  आयोजन हे नागपूरमधील (Nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये ( Vidarbha Cricket Association Stadium) करण्यात आलं आहे. 

Sep 23, 2022, 06:45 PM IST

Jasprit Bumrah च्या फिटनेसबाबत मोठी बातमी; T20 खेळणार की नाही?

jasprit bumrah : जसप्रीत बुमराह फिट असूनही त्याला पहिल्या T20 सामन्यात संधी दिली नाही. या गोष्टीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे तो आता दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत आता कोणती माहिती समोर आली, पाहा... 

Sep 23, 2022, 09:04 AM IST

IND vs AUS 1st T20 : भारत -ऑस्ट्रेलिया T20 सामन्यात पंत की कार्तिक, कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?

IND vs AUS 1st T20 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे. T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सामना किती वाजता सुरु होणार, तुम्ही कुठे आणि कशी पाहू शकाल Match हे जाणून घ्या... 

Sep 20, 2022, 10:53 AM IST