ind vs aus final

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI जाहीर, 'या' खेळाडूंना संधी

ICC World Cup India vs Australia Final : विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरण्यापासून टीम इंडिया आता फक्त एक पाऊल दूर आहे. थोड्याचवेळा भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. 

Nov 19, 2023, 01:35 PM IST

Ind vs Aus 2023 : टीम इंडियाला चिअर करण्यासाठी Urvashi Rautela अहमदाबादमध्ये, फेवरेट क्रिकेटर कोण?

Urvashi Rautela on India vs Australia Final : आज 19 नोव्हेंबर टीम इंडिया आणि भारतासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. बॉलिवूड सेलेब्समध्ये देखील यांचा क्रेझ पाहायला मिळत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला टीम इंडियाला चिअर करायला अहमदाबादमध्ये पोहोचली आहे. 

Nov 19, 2023, 11:16 AM IST

IND vs AUS Final: 'या' चुकांनी भारताने 2003 साली गमावलेला वर्ल्डकप; रोहित सेनेने यंदा रहावं सावधान

IND vs AUS Final: सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमला 125 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आलेत. भारत 2003 च्या वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये हरला होता, पण यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमने कोणत्या चुका करू नयेत हे पाहूया.  

Nov 19, 2023, 09:59 AM IST

Ind vs Aus Final : नरेंद्र मोदी स्टेडिअमवर फायनल पाहायला जाताय? आधीच जाणून घ्या 'या' 10 गोष्टी

Ind vs Aus Final : नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या या 10 गोष्टी जाणून घ्या.

Nov 19, 2023, 08:25 AM IST

World Cup 2023 : 'पोरांनो, वर्ल्ड कप जिंकाच.. स्वत:साठी नाही तर....', फायनलपूर्वी Hardik Pandya चा टीम इंडियासाठी खास संदेश!

Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. घोट्याला दुखापत झाल्यामुळे  हार्दिक पांड्या वनडे विश्वचषकातून बाहेर पडला होता. 

Nov 18, 2023, 07:42 PM IST

IND vs AUS : भारत कि ऑस्ट्रेलिया यंदाचा वर्ल्ड कप कोण जिंकणार? फोटोशूट झाला अन् मिळाले शुभ संकेत

IND vs AUS World Cup 2023 Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Nov 18, 2023, 05:07 PM IST

'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...

IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.

Nov 18, 2023, 03:53 PM IST

सेमी फायनलमध्ये शमीकडून झालेली 'ती' चूक, 5 फॅक्टर भारताला पडू शकतात भारी

World Cup Final 2023: सेमिफायनल मध्ये केलेल्या चुका टाळून टीम इंडियाने लक्ष द्यायला हवेत असे 5 फॅक्टर्स जाणून घेऊया. 

Nov 18, 2023, 12:37 PM IST

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कोण जिंकणार वर्ल्ड कप? कशी आहे 'हिटमॅन'ची ग्रहस्थिती? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी

IND vs AUS Final Win Prediction: ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलणार की भारत या विश्वचषकाचा शेवट विजयाने करणार? यावर प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी  भविष्यवाणी केली आहे.

Nov 18, 2023, 11:51 AM IST

टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात

World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.

Nov 18, 2023, 10:53 AM IST

पीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट

IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत. 

Nov 17, 2023, 08:37 PM IST

IND vs AUS Final साठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला, अहमदाबादमध्ये हॉटेलचं भाडं लाखोंच्या घरात

Ahmedabad Hotels' Rent: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात धडक मारलीय आणि आता विश्वचषक विजयापासून टीम इंडिया केवळ एक पाऊल दूर आहे. येत्या रविवारी म्हणजे 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना रंगणार आहे. 

Nov 17, 2023, 07:58 PM IST

IND vs AUS: पापणी पण लवली नाय अन् शमीने उडवल्या लॅबुशेनच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO

WTC Final 2023 IND vs AUS:  मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) गोळीगत आलेल्या बॉलवर मार्नस लॅबुशेनच्या (Marnus Labuschagne) दांड्या गुल झाल्या. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होत आहे.

Jun 7, 2023, 06:53 PM IST