ind vs aus semifinal

Ellyse Perry : चीते की चाल, बाज की नज़र और...पोरीची फिल्डिंग पाहून तुम्हालाही jonty rhodes आठवेल, पाहा Video

IND vs AUS T20 World Cup: सेमीफायनल सामन्यात (SemiFinal) ऑस्ट्रेलियाने मोलाचे रन्स वाचवले, ऑस्ट्रेलियाची फिल्डिंग भन्नाट राहिली. त्याचा एक व्हिडिओ (Ellyse Perry Video) आयसीसीने शेअर केलाय.

 

Feb 24, 2023, 12:57 PM IST

Ind vs Aus Semifinal: सेमीफानलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

सेमीफायनलच्या सामन्यात केपटाऊनमध्ये सर्वांचं लक्ष वातावरणावर असणार आहे, खासकरून भारतीय चाहत्यांचं. टीम इंडिया विरूद्ध आयर्लंड या सामन्यामध्ये पावसाने खेळ केला होता. सामन्यादरम्यान पाऊस आला तरीही फायनल कोण गाठणार हे आपण पाहूया.

Feb 23, 2023, 03:54 PM IST