ind vs aus

रोहितचं शतक पाण्यात, भारताचा ३४ रन्सनं पराभव

पहिल्या वनडेमध्ये भारताचा पराभव

Jan 12, 2019, 04:00 PM IST

धोनीने वनडेमध्ये पूर्ण केले 10 हजार रन

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्य़ा पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)ने भारतासाठी वनडे इंटरनेशनल क्रिकेटमध्ये 10,000 रन पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी वनडेमध्ये एक रन करताच त्याने हा रेकॉर्ड बनवला आहे. याआधी धोनीचे 9999 रन झाले होते. पण दोन महिन्याआधी वेस्टइंडीज विरुद्ध नोव्हेंबर 2018 मध्ये त्याला 10 हजार रन पूर्ण करता आले नव्हते. या रेकॉर्ड पासून तो फक्त 1 रन दूर होता.

Jan 12, 2019, 03:44 PM IST

वनडे सिरीजमधून बुमराह बाहेर, २ नव्या खेळाडूंना संधी

भारतीय संघात २ नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Jan 8, 2019, 12:35 PM IST

ऐतिहासिक विजयानंतर भारतीय टीमचं डान्स करत सेलिब्रेशन

भारतीय टीमचं मैदानावर अनोखं सेलिब्रेशन

Jan 7, 2019, 12:29 PM IST

Ind vs Aus: अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला; ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २३६ धावा

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्याचे लाईव्ह अपडेटस पाहण्यासाठी क्लिक करा.

Jan 5, 2019, 08:29 AM IST

मैदानात पंतचा स्टंट पाहून सगळेच झाले हैराण, व्हिडिओ व्हायरल

ऋषभ पंतचा स्टंट व्हिडिओ व्हायरल

Jan 4, 2019, 06:31 PM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये पंतसह ३ खेळाडू बाहेर

टेस्टमध्ये पंतची जबरदस्त कामगिरी

Jan 4, 2019, 02:19 PM IST
Australia Sydney India Vs Australia Test Cricket India Good In Batting Order PT1M44S

चेतेश्वर पुजाराचे दमदार शतक; पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ भक्कम स्थितीत

चेतेश्वर पुजाराचे दमदार शतक; पहिल्या दिवसाखेर भारतीय संघ भक्कम स्थितीत

Jan 3, 2019, 08:40 PM IST

पुजाराने गावस्कर आणि विश्वनाथांना टाकलं मागे

पुजाराचा आणखी एक रेकॉर्ड

Jan 3, 2019, 03:16 PM IST

जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या महिला मंत्र्यांनी म्हटलं 'विराट माझं 'क्रिकेट क्रश''

ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळमंत्र्यांना कोहलीचं क्रश

Jan 3, 2019, 12:57 PM IST

पुजाराचं सिरीजमधलं तिसरं शतक, 'द वॉल' म्हणून स्वत:ला केलं सिद्ध

चेतेश्वर पुजाराची आणखी एक शानदार खेळी

Jan 3, 2019, 11:51 AM IST

विराटने मोडला सचिन आणि लाराचा आणखी एक रेकॉर्ड

विराट कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड

Jan 3, 2019, 11:36 AM IST