India women's cricket team eyes on scripts history: शनिवारी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना रंगणार आहे. हा सामना जिंकून भारत ऑस्ट्रेलियात इतिहास रचू शकतो. जर भारताला मालिका जिंकण्यात यश आले तर इतिहास रचला जाईल.
IND VS AUS T20 Womens :टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलीया दौऱ्यावर असून येथे ते तीन सामन्यांची टी20 सीरीज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना रविवार 15 फेब्रुवारी रोजी झाला यात भारताचा 21 धावांनी विजय झाला.
Jasprit Bumrah Teases Suryakumar Yadav : शनिवारी पाचव्या टी-20I सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यातील एक मजेदार वाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारी टी 20 सीरिजचा पाचवा सामना खेळवण्यात आला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्याची वेळ आली.
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो आणि जर असे झाले तर कोण जिंकणार याबद्दल जाणून घ्या.
IND vs AUS 5th T20I Live Streaming: आता, भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत शेवटचा टी-20 सामना जिंकण्याचा निर्धार करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला मालिका वाचवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. हा सामना अत्यंत स्पर्धात्मक होणार आहे. हा सामना फ्रीमध्ये कसा बघायचा? याबद्दल जाणून घ्या.
Ind vs Aus T20 Match: टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काल (7 नोव्हेंबर 2025) चा सामना संपल्यानंतर खेळाडूंच्या बसकडे जाताना त्याने एका नव्या पण अव्वल खेळाडूची खिल्ली उडवली असून हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. कोण आहे 'हा' खेळाडू?
Ind Vs Aus: टी20 सीरीझच्या चौथ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची टिम डेव्हिडने विकेट घेतली अन् आनंदाच्या भरात एक विचित्र कृत्य केलं, नेमकं काय झालं? एकादा video पहाच.
India Women Win First Cricket World Cup Virat Kohli Sachin Tendulkar Modi React: भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर मध्यरात्रीनंतर विराट कोहलीबरोबरच भारतीय पंतप्रधानांनाही आपलं मत नोंदवलं आहे.
IND vs AUS 3rd T20 Highlights:तिसऱ्या टी20सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 186 धावा केल्या आणि भारताने नऊ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.
Women World Cup Final 2025 Real Hero Behind India Sucess: भारतीय महिला संघाला 2025 च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्याचं श्रेय एका मुंबईकराला जातं असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण हे खरं आहे. हा मुंबईकर कोण ते पाहूयात...
World Cup 2025 IND VS AUS Jemimah Rodrigues : महिला विश्वचषक स्पर्धेत्या उपांत्य सामान्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि एकच जल्लोष झाला...
Jemimah Rodrigues Reaction :महिला वर्ल्ड कप सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवलाय. स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने या सामन्यात शतकीय कामगिरी केली. यानंतर प्रतिक्रिया देताना जेमिमाला अश्रू अनावर झाले आणि तिने मागील काही महिन्यात तिच्या सोबत काय काय घडलं ती कोणत्या प्रसंगातून गेली हे सगळं सांगितलं.
IND W VS AUS W :महिला वर्ल्ड कप सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवलाय. स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने या सामन्यात शतकीय कामगिरी केली. फायनलमध्ये पोहोचण्याच्या आनंदात खेळाडूंना अश्रू अनावर झाले.
IND VS AUS Semi Final :महिला वर्ल्ड कप सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवलाय. स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने या सामन्यात शतकीय कामगिरी केली.
Shreyas Iyer Injury Update :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीसाठी श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये उपचार सुरु आहेत. सुरुवातीला त्याची प्रकृती खूप गंभीर होती, मात्र आता त्यात सुधारणा झालीये. असं असताना श्रेयसने स्वतःच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
IND VS AUS Semi Final Navi Mumbai Weather Update: भारतात सध्या आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 चे सामने खेळवले जात आहेत. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सेमी फायनलमध्ये इंग्लंडला हरवून फायनलमध्ये पोहोचला आहे. तर गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी दुसरा सेमी फायनल सामना हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जाईल. नवी मुंबईत हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
Shreyas Iyer Injury Update : भारताचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर याला भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यातील सिडनी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात कॅच पकडत असताना दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की त्यामुळे श्रेयस अय्यरची प्रकृती बिघडून ही गोष्ट त्याच्या जीवावर बेतली असती. परंतु सतर्कतेमुळे आणि योग्यवेळी उपचार मिळाल्याने श्रेयस अय्यरचा जीव वाचला. तेव्हा पडद्या मागच्या दोन देवदूतांबद्दल जाणून घेऊयात.
IND VS AUS 1st T20 :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवार 29 ऑक्टोबर रोजी पहिला टी 20 सामना खेळवला जात आहे.
श्रेयस अय्यरला सिडनी वनडेमध्ये फिल्डिंग करताना गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रेयसच्या फॅन्सना त्याची तब्येतीबाबत काळजी आहे. दरम्यान श्रेयसचा एक व्हिडीओ व्हायरल होतो