ind vs eng womens test match

IND vs ENG: टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास; इंग्लंडच्या टीमचा 347 रन्सने केला पराभव

India records biggest win in women's test history: महिलांच्या टीम इंडियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 347 रन्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. टीम इंडियाच्या मुलींनी इंग्लंडला विजयासाठी 479 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. 

Dec 16, 2023, 01:58 PM IST