ind vs nz weather forecast

IND vs NZ Weather Update: भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट? धरमशालेत वातावरण खराब

IND vs NZ Weather Update: ICC World Cup 2023 चा 21 वा सामना आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणार आहे. हा सामना 22 ऑक्टोबर रोजी धरमशालेच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये ( HPCA Stadium in Dharamshala, Himachal Pradesh)  होणार आहे. 

Oct 22, 2023, 06:47 AM IST

IND vs NZ, 1st T20 : टीम इंडिया-न्यूझीलंड पहिला सामना रद्द होणार?

क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. 

Nov 17, 2022, 06:09 PM IST