दुसऱ्या T20 सामन्यात पराभव झाल्यावर गौतम गंभीर आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद? ड्रेसिंग रूममधला Video समोर
Hardik Pandya-Gautam Gambhir: दक्षिण आफ्रिका सध्या भारत दौऱ्यावर आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर, दोन्ही संघ आता पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहेत. यातील दुसऱ्या T20च्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.
सामना संपल्यानंतरही प्रशिक्षक गौतम गंभीरचा राग कायम, हँडशेकच्या वेळी दिलेल्या प्रतिक्रियेने खळबळ; Video
Gautam Gambhir Video viral: दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताची कामगिरी चांगली न्हवती. यामुळे अखेरीस टीम इंडियाला सामना गमवावा लागला. सामन्यावेळी आणि नंतरही गौतम गंभीरने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.
IND vs SA: भारतासाठी 'हा' खेळाडू ठरला व्हिलन! टीम इंडियाने सामना गमावून मोजली मोठी किंमत
India vs South Africa 2nd T20I: चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाला 51 धावांनी पराभव पत्करावा लागला. टॉस जिंकूनही भारत हारला. या पराभवासाठी एक खेळाडू व्हिलन ठरला आहे.
IND vs SA 2nd T20: सूर्याने पराभवाचं खापर 'या' खेळाडूवर फोडलं! सामन्यानंतर केला खुलासा
IND vs SA 2nd T20 Match: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सामना गुरुवारी रंगला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने सहजतेने जिंकला. या सामन्यातील पराभवाचं खापर कर्णधार सूर्याकुमार यादवने एका खेळाडूवर फोडलं आहे.
गिल आणि सूर्याचा फ्लॉप शो, भारताचा सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पहिला पराभव
IND VS SA : दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करून भारताला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान टीम इंडिया (Team India) पूर्ण करू शकली नाही आणि 162 धावांवर ऑलआउट झाली.
टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन सूर्याने 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी
न्यू चंदीगड येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी २० सामना खेळवला जातोय.
IND vs SA: हार्दिक पांड्याला पॉवरप्लेमध्ये ओव्हर टाकायला का देण्यात आली नाही? सूर्यकुमार यादवने केलं स्पष्ट
Hardik Pandya, IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या टी-20 मध्ये हार्दिक पंड्याने शानदार फलंदाजी केली आणि अर्धशतकही झळकावले. पण, पॉवरप्लेमध्ये त्याने नवीन चेंडूने गोलंदाजी केली नाही, ज्यामुळे प्रश्न निर्माण झाले. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेचा उडवला धुव्वा, अवघ्या 74 धावांवर ऑलआउट करत जिंकला सामना
IND VS SA T20 Series : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्याआधीच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ऑलआउट केलं.
IND VS SA : शुभमन, हार्दिकची होणार एंट्री, तर विकेटकिपर म्हणून सॅमसन - जितेश पैकी कोणाला मिळणार संधी?
5 सामन्यांची टी 20 सीरिज मंगळवार पासून सुरु होणार आहे. ओडिशाच्या बाराबती स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मागील काही दिवसांपासून दुखापतग्रस्त असलेले दोन स्टार खेळाडू आता फीट झाले आहेत.
IND VS SA : 9 नोव्हेंबर पासून टी 20 सीरिजला सुरुवात, रोमांचक सामने कुठे पाहाल Live?
IND VS SA : मंगळवार 9 नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. तेव्हा हा सामना मोबाईल स्क्रीन किंवा टीव्हीवर कुठे लाईव्ह पाहायचा याविषयी जाणून घेऊयात.
विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक! दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर 'याची' साथ सोडली, 400000000 रुपयांची डील ठरली
IND VS SA : दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर त्याने एक मोठा निर्णय घेतला ज्याबद्दल माहिती त्याने चाहत्यांसोबत शेअर केली.
'मी पण उद्या डाव्या हाताने उडवतो....' पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने सांगितला त्याचा सिक्रेट प्लॅन
IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी20 सीरिजला मंगळवार 9 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेला कर्णधार सूर्यकुमार यादव याने संबोधित केलं.
'आराम देण्याच्या बहाण्याने बाहेर काढलं', यशस्वी जयस्वालच्या कोचने लावले 'गंभीर' आरोप, म्हणाले 'अन्याय होतोय...'
IND VS SA : तिसऱ्या वनडेत जयस्वालने नाबाद 116 धावांची खेळी केली आणि 9 विकेट्सने टीम इंडियाने हा सामना जिंकला. मात्र या सामन्यानंतर यशस्वी जयस्वालचे कोच ज्वाला सिंह यांनी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर अनेक गंभीर आरोप केले.
IND VS SA : टी 20 सीरिजपूर्वी भारताची ताकद दुपट्टीने वाढली, 'या' स्टार फलंदाजांची झाली एंट्री
IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी20 सीरिजला मंगळवार 9 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी टीम इंडियाच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
'वनडे वर्ल्ड कपला अजून दोन वर्ष....', विराट - रोहितच्या परफॉर्मन्सनंतर गौतम गंभीर असं का म्हणाला?
IND VS SA 3rd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजचा शेवटचा सामना शनिवारी पार पडला. यात टीम इंडियाने आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने २-१ ने आघाडी मिळवत सीरिज सुद्धा जिंकली.
आपल्या मर्यादेत राहा! पत्रकार परिषदेत IPL संघाच्या मालकावर भडकला गौतम गंभीर, नेमकं काय घडलं?
IND VS SA 3rd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजचा शेवटचा सामना शनिवारी पार पडला. यात टीम इंडियाने आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने २-१ ने आघाडी मिळवत सीरिज सुद्धा जिंकली. मात्र त्यानंतर गौतम गंभीर पत्रकार परिषदेत केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे.
Virat Kohli: "मी गेल्या 2–3 वर्षात..." मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर विराट कोहलीचे मोठे विधान
India vs South Africa 3rd ODI Highlights: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली, दोन सामन्यांमध्ये शतके झळकावली. यानंतर त्याला मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यावर त्याने एक मोठे विधान केले आहे.
IND vs SA: आज रंगणार भारत विरुद्ध साउथ अफ्रिका तिसरा वनडे! कधी, कुठे फ्रीमध्ये पाहता येईल live streaming?
IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 358 धावा केल्या. त्यानंतर खराब गोलंदाजीमुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे.
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्यांकडे टीम इंडियाच्या सुरक्षेची जबाबदारी? नेमकं प्रकरण काय?
IND VS SA : रायपूर येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.
शेवटच्या वनडे मॅचसाठी टीम इंडियात होणार 2 बदल? 'या' फलंदाजाला बाहेर काढणार? अशी असेल संघाची प्लेईंग 11
IND VS SA 3rd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे सीरिजमधील करो वा मरो चा सामना शनिवारी 6 डिसेंबर रोजी होणार आहे. यात टीम इंडियाची प्लेईंग ११ कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.