ind vs sl final

Rohit Sharma : मी कधी विचारही केला नव्हता की...; Asia Cup जिंकल्यानंतर रोहित शर्माकडून मोठा खुलासा

Rohit Sharma : टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. यावेळी सामन्यानंतर रोहित शर्माने सर्व खेळाडूंचं कौतुक केलंय. 

Sep 18, 2023, 07:26 AM IST

IND vs SL Final : टीम इंडियाची चारही बोटं तुपात; वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माने 'ती' चूक सुधारली!

Asia Cup final : आगामी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियामध्ये एकही ऑफ स्पिनर नसल्याने रोहित शर्मा आणि सिलेक्टर्सवर टीका झाली होती. आता वर्ल्ड कपसाठी कोणता निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 

Sep 17, 2023, 03:56 PM IST

IND vs SL Final: फायनल सामन्यासाठी एका रात्रीत बदलली टीम इंडिया; BCCI च्या निर्णयाने सर्वच हैराण

IND vs SL Final: फायनल सामन्यापूर्वी काही तास अगोदर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. यावेळी फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठा बदल केला आहे. अंतिम सामन्यापूर्वी एका स्टार खेळाडूला टीममध्ये एन्ट्री दिलीये.

Sep 17, 2023, 09:33 AM IST