ind vs wi 3rd t20

Ind vs WI: कुलदीप यादवने मोडला युझवेंद्र चहलचा 'हा' मोठा विक्रम!

Kuldeep Yadav Record : कुलदीप यादवने युझवेंद्र चहलचा विक्रम मोडून सर्वात जलद 50 टी-ट्वेंटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.

Aug 8, 2023, 11:53 PM IST

IND vs WI 3rd T20 : अखेर टीम इंडियाचा सूर्य तळपला! मालिकेत राखली लाज, वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय

India beat West Indies In 3rd T20I : वेस्ट इंडिजने दिलेल्या 160 धावांच आव्हान पार करताना टीम इंडियाने हा सामना 7 गडी राखून जिंकला आहे. त्यामुळे आता भारताने सिरीजमध्ये 2-1 ने कमबॅक केलंय. 

Aug 8, 2023, 11:16 PM IST

IND vs WI 3rd T20: कोणाला ठेवावं कोणाला वगळावं? हार्दिक-राहुलसमोर प्रश्नच प्रश्न; पाहा संभाव्य Playing 11

WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. आज भारताने सामना गमावला तर 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ 3-0 ने विजयी आघाडी घेईल.

Aug 8, 2023, 08:13 AM IST

'गब्बर' शिखर धवनचा कुकसोबत वाद,भांडणाचा VIDEO आला समोर

शिखर धवननं असं काय केलंय, कुकसोबत वाद घालायचं कारण काय, पाहा VIDEO 

Aug 2, 2022, 01:11 PM IST

IND vs WI 3rd T20: तिसऱ्या टी20 सामन्यात मोठा बदल, BCCI ची ट्विट करून माहिती

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, तिसऱ्या टी20 सामन्यात होणार मोठा बदल 

Aug 2, 2022, 11:39 AM IST

Suryakumar Yadav चा डिविलियर्स शॉट, आक्रमक खेळी पाहून प्रेक्षक ही हैराण

सुर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपल्या खेळीने भारतीयांचं मन जिंकलं आहे. त्याची आक्रमक खेळी भारतासाठी पुढील काळात फायदेशीर ठरणार आहे.

Feb 20, 2022, 10:46 PM IST

रोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री

वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत. 

Feb 20, 2022, 08:01 AM IST

Ind vs WI: कोहली आणि पंत नाही खेळणार तिसरा सामना, BCCI ने घेतला हा निर्णय

WI vs Ind T20 : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा टी20 सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश देण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल.

Feb 19, 2022, 03:52 PM IST