IND vs WI: 23 वर्षाचं पोरगं जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप, एक संधी अन् रोहितचं नशीब चमकणार!
latest marathi sport news: भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे.
Jun 25, 2023, 11:31 PM ISTSarfaraz Khan: अखेर सरफराजचा संयम सुटला, इंस्टाग्राम स्टोरी अन् बीसीसीआयला दिलं ओपन चॅलेंज!
Sarfaraz Khan Instgram Story: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडल्यानंतर सरफराजचा हिरमोड झालाय. त्याने आपल्या अंदाजात यावर आपली प्रतिक्रिया दिली.
Jun 25, 2023, 07:38 PM ISTYashasvi Jaiswal: लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला!
Yashasvi Jaiswals Father Get Emotional: माझ्या वडिलांना जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा ते ढसाढसा रडू लागले. गुडन्यूज ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते, असं यशस्वी जयस्वाल म्हणालाय.
Jun 25, 2023, 05:21 PM ISTCheteshwar Pujara: टीम इंडियामधून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video
IND vs WI, Cheteshwar Pujara: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजारा याने पहिल्यांदाच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 25, 2023, 03:47 PM ISTIndia Tour of WI : 80 चा स्ट्राईकरेट, 13 शतकं... तरीही विंडीज दौऱ्यासाठी निवड नाही, सातत्याने दुर्लक्ष
Cricket : जुलै महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय संघात काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे तर काही खेळाडूंकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे.
Jun 24, 2023, 08:54 PM IST
West Indies Tour: तुमचा अख्खा संघ अपयशी ठरलाय, मग बळीचा बकरा....; भारतीय संघ निवडीवरुन गावसकर संतापले
West Indies Tour: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. पुजाराला संघात सहभागी न करुन घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही यावरुन निवडकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
Jun 24, 2023, 01:28 PM IST
आताची मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघात 'या' युवा खेळाडूंना संधी, अशी आहे टीम?
बारा जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
Jun 23, 2023, 03:23 PM ISTवेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीमची घोषणा; मराठमोळ्या अजिंक्य राहणेवर सोपवली मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी
IND Squad For West Indies: 12 जुलैपासून टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरूद्ध पहिली टेस्ट खेळायची या दौऱ्यावर टीम इंडियाला 2 टेस्ट खेळायच्या आहेत. अशातच बीसीसीआयने आज या टेस्ट सिरीजसाठी टीमची घोषणा केली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये.
Jun 23, 2023, 03:18 PM IST'कॅप्टन कूल' नव्हे, आता 'कोच Cool'; माही होणार संघाचा कर्णधार?
Mahendra singh dhoni Rahul Dravid :येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात काही मोठे बदल झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून संघाची सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी पाहता बीसीसीआय आता कठोर निर्णय घेणार
Jun 23, 2023, 11:25 AM IST
MS Dhoni ला कॅप्टन का केलं? माजी सिलेक्टर्सचा गौप्यस्फोट, म्हणाले...
MS Dhoni ला कॅप्टन का केलं? माजी सिलेक्टर्सचा गौप्यस्फोट, म्हणाले...
Jun 20, 2023, 08:43 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Jun 14, 2023, 09:28 PM ISTWorld Cup पूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल जारी; BCCI ची मोठी घोषणा!
IND VS WI Full Schedule: बीसीसीआयने भारताच्या (Team India) वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.
Jun 13, 2023, 07:59 AM ISTIndia Australia Women T20 मालिका कुठे आणि कधी पाहता येणार?
IND-W vs AUS-W: भारत आणि महिला क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे.
Dec 10, 2022, 08:06 AM ISTVideo : संजू सॅमसनच्या चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी, गाडीतून उतरताच केलं असं काही तुम्हालाही वाटेल अभिमान
संजू सॅमसनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
Aug 9, 2022, 04:19 PM ISTIND vs WI: भारताकडून वेस्ट इंडिजचा सूपडा साफ; 4-1 ने घातली मालिका खिशात
नियमित कर्णधार रोहितच्या जागी टीमची धुरा हार्दिक पंड्याने सांभाळली होती.
Aug 8, 2022, 07:51 AM IST