'ही तर फक्त सुरुवात आहे' यशस्वी जयस्वालने करुन दाखवलं... भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावरचा नवा तारा
Yashasvi Jaiswal Future : भारतीय क्रिकेटच्या क्षितीजावर नव्या ताऱ्याचा उगम झालाय. या ताऱ्याचं नाव आहे यशस्वी जयस्वाल. कठिण परिस्थितीत, स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर आणि कोणताही क्रिकेट बॅकग्राऊंड नसताना यशस्वीने खेळाच्या जोरावर टीम इंडियात जागा पटकावली आहे. आता पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत त्याने शतक ठोकत नवा विक्रम रचला आहे.
Jul 15, 2023, 09:00 PM ISTAjinkya Rahane : सामन्यादरम्यान रहाणेने केलं असं की...; चाहत्यांनाही विश्वास बसेना!
India vs West Indies 1st Test: अनेकांचं लक्ष होतं ते उपकर्णार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खेळीवर. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरूद्ध उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली.
Jul 15, 2023, 05:02 PM ISTIND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video
Ishan kishan, Rohit Sharma: भारताच्या पहिल्या डावातील 153 व्या ओव्हरला अशीच एक घटना घडली. रवींद्र जडेजा आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma Viral Video) रागावल्याचं दिसून आलं.
Jul 15, 2023, 04:27 PM ISTसीमा हैदरचं ODI क्रिकेट वर्ल्ड कपशी कनेक्शन? Ex Boyfriend चा खळबळजनक दावा
Seema Haider Love Story : भारतात सध्या पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीची चर्चा आहे. तिच्याबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. लहानपणापासूनच्या एका मैत्रिणीचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. सीमा भारत आणि पाकिस्तानशी धोका करत असल्याचं तिच्या मैत्रीणीचं म्हणणं आहे. यातच सीमाचा पूर्वीचा प्रेमी (Ex Boyfriend) असल्याचा दावा करत पाकिस्तानतल्या एका तरुणाने व्हिडिओ व्हायरल करत सीमाबाबत नवा खुलासा केला आहे.
Jul 14, 2023, 10:09 PM IST
Yashaswi Jaiswal: अजिंक्यची मिठी तर रोहितनं थोपटली पाठ, असं झालं जयस्वालचं ड्रेसिंग रूममध्ये स्वागत; पाहा Video
IND vs WI 1st Test: यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) पदार्पणात शतक करणारा 17 वा सलामीवीर भारतीय ठरलाय. अशातच ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.
Jul 14, 2023, 08:22 PM ISTRohit Sharma : शतक ठोकलं, रेकॉर्ड मोडला...तरीही सोशल मिडीयावर हिटमॅन 'या' कारणाने ट्रोल
पहिली टेस्ट मॅच सुरु असून या सामन्यावर टीम इंडियाची ( Team India ) चांगली पकड दिसून येतंय. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) देखील शतकी कामगिरी केलीये. मात्र वेस्ट इंडिज विरूद्ध शतक ठोकल्यानंतर देखीस सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलंय.
Jul 14, 2023, 04:34 PM ISTYashasvi Jaiswal Century: डेब्यू सामन्यात जयस्वालने ठोकलं खणखणीत शतक; 'हा' रेकॉर्ड मोडत करियरची यशस्वी सुरूवात!
Yashasvi Jaiswal century on debut: टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्या यशस्वी जयस्वालने आपल्या पहिल्याच डावात शतक झळकावण्याचा कारनामा केला.
Jul 13, 2023, 11:34 PM ISTIshant Kishan: 'थोड़ासा सीधा बस...', LIVE सामन्यात ईशानने असं काही केलं की... सर्वांना आठवला ऋषभ पंत; पाहा Video
India vs West Indies: युवा ईशानने (Ishan Kishan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केलं. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आतापर्यंत 2 कॅच घेतले. पहिल्याच सामन्यात ईशान खेळाडूंची खेचताना दिसतोय.
Jul 13, 2023, 08:53 PM ISTSunil Gavaskar: असं का सनी भाई? खेळाडूंना अहंकारी म्हणत सुनील गावस्करांनी सांगितला सेहवागचा 'तो' किस्सा!
Sunil Gavaskar on New Team India: टीम इंडियाच्या सध्याच्या खेळाडूंना दुसऱ्याकडे मदत मागायला आवडत नाही कारण त्यांचा अहंकार आड येतो, असं म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना सुनावलं आहे.
Jul 13, 2023, 04:57 PM ISTVideo: ...अन् सिराजने Superman प्रमाणे हवेत झेप घेत टिपला झेल; फलंदाजही पाहतच राहिला
IND vs WI 1st Test Mohammed Siraj Catch: मोहम्मद सिराजला या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये फारशी कमाल दाखवता आली नाही तरी त्याने पकडलेला हा झेल सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. या सामन्यामधील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचं झेल पाहूनच समजतं, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
Jul 13, 2023, 11:58 AM ISTIND vs WI : पुजाराच्या जागी कोणाला संधी? उपकर्णधार अजिंक्य रहाणेने केलं स्पष्ट
Ajinkya Rahane Press Conference : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind vs WI Test ) यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara ) आणि मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे टीममध्ये आता या दोघांची जागा कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय.
Jul 12, 2023, 03:47 PM IST'आत्ता बस झालं, काही मर्यादा...', रोहित शर्माचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकला!
Harbhajan Singh On Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) जिंकता आली नाही आता वेस्ट इंडिज दौऱ्याचं काय कौतूक, अशी टीका आता नेटकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच आता रोहितचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकल्याचं दिसून आलंय.
Jul 11, 2023, 05:47 PM ISTIND vs WI: वडिलांविरुद्ध डेब्यू आता मुलाविरुद्ध 110 वा कसोटी सामना खेळणार, विराट कोहलीचा असाही विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बुधवारी पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी खास असणार आहे. ज्या खेळाडूंविरुद्ध विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता त्याच खेळाडूच्या मुलाविरुद्ध तो 110 कसोटी सामना खेळणार आहे.
Jul 11, 2023, 05:34 PM ISTरोहितने घेतली रहाणेची शाळा, अज्जूला प्रश्नाचा नूर समजला अन् खदकन हसला; पाहा Video
Ajinkya Rahane Press Conference: रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकाराच्या भूमिकेत दिसून आला. त्यावेळी त्याने अजिंक्य रहाणेची शाळा घेतल्याचं दिसून आलं.
Jul 11, 2023, 04:35 PM ISTIND vs WI कसोटी मालिकेआधी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच, क्रिकेट चाहत्यांकडून ट्रोल, कारण...
भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारी म्हणजे 12 जुलैपासून खेळला जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने टीम इंडियाची नवी टेस्ट जर्सी लाँच केली आहे. पण जर्सीवरुन क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केलं आहे.
Jul 11, 2023, 03:43 PM IST