Video : सुपर से उपर! कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच, पाहून प्रेक्षक थक्क
IND VS WI : सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हवेत उडी मारून जबरदस्त कॅच पकडला जे पाहून सर्वच थक्क झाले.
Dec 23, 2024, 11:01 AM ISTSuryakumar Yadav: सूर्याने गिलला जाणीवपूर्वक केलं आऊट? विकेटनंतर 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ
Suryakumar Yadav : टीम इंडियाने ओपनर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) दोघंही फेल झाल्याचं दिसून आलं. दरम्यान या सामन्यात गिलची विकेट जाण्यामागे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) ला जबाबदार धरलं जातंय.
Aug 14, 2023, 04:11 PM ISTवर्ल्ड कपच्या तोंडावर लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव, पण द्रविड म्हणतो 'नॉट मच वरी', सांगितला गेम प्लॅन!
Rahul Dravid On Team India: चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023) चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Aug 14, 2023, 01:26 PM ISTIND vs WI: रॉस्टर निघाला चित्त्यापेक्षा सुपरफास्ट, असा अद्भुत कॅच तुम्हीही पाहिला नसेल; पाहा Video
Roston Chase Catch Video: सामन्यात तिलक वर्मा (Tilak Varma) आणखी धारदार गोलंदाजी करू शकत होता. मात्र, रोस्टन चेसच्या एका अविश्वनीय कॅचने सामन्याचं पारडं फिरवलं.
Aug 14, 2023, 10:46 AM IST'पराभव अनेकदा चांगला असतो'; मालिका गमावल्यावर हार्दिकचं अजब विधान! म्हणाला, 'आम्हाला फार...'
India T20I series defeat vs WI Hardik Pandya Reacts: मालिका 2-2 च्या बरोबरमध्ये असताना भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये कच खाल्ली आणि वेस्ट इंडीजने हा सामना 8 गडी आणि 2 ओव्हर राखून जिंकला. सामन्याबरोबरच यजमान संघाने मालिकाही जिंकत भारताला धक्का दिला.
Aug 14, 2023, 10:43 AM ISTIND vs WI 5th T20: निर्णायक सामन्यात भारताने जिंकला टॉस; पाहा दोन्ही संघाची Playing XI
India vs West Indies 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे.
Aug 13, 2023, 07:44 PM ISTईशान किशनने चोरी केली? ड्रेसिंग रूममध्ये असं काय झालं? रोहितने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video
Rohit Sharma Interview Video: रोहित शर्माने दिलेल्या एका मुलाखतीत ईशान किशनचा एक किस्सा सांगितला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 13, 2023, 06:37 PM IST14 चेंडूंमध्ये 62 धावा करणारा यशस्वी हार्दिक पंड्याचे आभार मानत म्हणाला, 'त्याने ज्यापद्धतीने...'
Ind vs WI Yashasvi Jaiswal Post Match Interview: यशस्वी जयसवालने शुभमन गिलच्या मदतीने भारताला सहज सामना जिंकून दिला. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामन्या संपल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये यशस्वीने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं.
Aug 13, 2023, 08:13 AM ISTयशस्वी जैस्वालने मोडला रोहित शर्माचा 14 वर्ष जुना विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना शनिवारी रात्री फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने केवळ 9 विकेट्सने जिंकला आणि यजमानांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.
Aug 13, 2023, 07:49 AM ISTIND vs WI : शुभमन गिलची 'यशस्वी' खेळी, भारताचा वेस्ट इंडिजवर 9 विकेट्सने दणक्यात विजय!
IND vs WI 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला.
Aug 12, 2023, 11:22 PM ISTIND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, रोहितच्या खास मित्रासोबत पुन्हा धोका? पाहा Playing XI
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 12, 2023, 07:55 PM ISTHardik Pandya : हार्दिकला धोनीसारखं बनण्याची गरज नाही...; पंड्यावर भडकला दिग्गज खेळाडू!
Hardik Pandya : तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) अनेक प्रकारच्या टीका करण्यात आल्या. यावरून आता टीम इंडियाच्या एका दिग्गजाने देखील हार्दिकवर मत मांडलंय.
Aug 12, 2023, 06:56 PM ISTIND vs WI : तू थांब मी मारतो...; भर मैदानात तिलकने सूर्याची केली बोलती बंद
IND vs WI : तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्माच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यावेळी तिलक वर्मा ( Tilak Varma ) ने दिलेल्या एका उत्तराने सर्वचजण हैराण झालेत.
Aug 9, 2023, 04:10 PM ISTहार्दिक पहिला बॉल टाकायला आला अन् अचानक सगळ्यांनीच मैदान सोडलं! समोर आला विचित्र Video
Ind vs WI Utter Confusion Due To Bizarre Reason: सोशल मीडियावरही या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून बऱ्याच वेळानंतर नेमकं काय घडलंय याबद्दलची माहिती समोर आली. असा प्रकार यापूर्वी तुम्ही कधी पाहिला आहे का असं एक समालोचक दुसऱ्याला विचारतानाचं चित्र पाहायला मिळालं. जाणून घ्या नक्की घडलं काय...
Aug 9, 2023, 09:27 AM ISTविराट-रोहितलाही जे जमलं नाही ते सूर्याने करुन दाखवलं! जगातील केवळ दुसरा खेळाडू ज्याने...
Suryakumar Yadav Record: वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला लय गवसली आणि त्याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर असा एक विक्रम केला आहे की जो विराट कोहली आणि रोहित शर्मालाही शक्य झालेला नाही.
Aug 9, 2023, 08:15 AM IST