independance day

Viral Video : लय असत्याल मनमौजी, लाखात एक... हाच फौजी; कोण आहेत मेजर गौरव चौधरी?

एखाद्या कलाकारालाही लाजवेल इतकी प्रसिद्धी 

 

Aug 5, 2022, 09:35 AM IST

स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, मुंबईत हाय अलर्ट

स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी यावर्षी एकाच दिवशी आल्याने मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. दोन्ही सण एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्याचा फायदा घातपाती कारवायांसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Aug 14, 2017, 07:07 PM IST

तिरंग्याच्या रंगात रंगला कृष्णाचा नैवेद्य

स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर्षी एकाच दिवशी साजरे होत आहेत. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा हा विशेष दिन एकत्रित साजरा करण्याचा मानस इस्कॉन मंदिराचा आहे. श्रीकृष्णाला दाखवण्यात येणारा ५६ पदार्थांचा नैवेद्य यावर्षी तिरंग्याच्या रंगात असणार आहे. 

Aug 14, 2017, 05:20 PM IST

भारतीय हॉकीपटूंचा देशवासियांना संदेश

आज देशभरात ७०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. भारताच्या हॉकीपटूंनीही समस्त देशवासियांना एका खास मेसेजमधून संदेश दिलाय.

Aug 15, 2016, 10:44 AM IST