india announce odi squad

IND vs AUS: वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 10 वर्षानंतर 'हा' खेळाडू करणार कमबॅक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. दरम्यान या सामन्यामध्ये तब्बल 10 वर्षांनी वनडे सामन्यात एन्ट्री होणार आहे. 

Feb 19, 2023, 10:51 PM IST