Virat Kohli : मी पर्सनल रेकॉर्डसाठी खेळतोय...; पीचवर विराटने काय सांगितलं? राहुलने केला गौप्यस्फोट
Virat Kohli, India vs Bangladesh: हे शतक पूर्ण करताना किंग कोहलीवर ( Virat Kohli ) चाहत्यांनी टीका केली आहे. शतक पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या रेकॉर्डसाठी कोहलीने सेल्फीशपणा केला असं चाहत्याचं म्हणणं आहे.
विराट कोहलीच्या षटकाराने टीम इंडियाच्या विजयाचा चौकार, बांगलादेशवर 7 विकेटने मात
ICC World Cup India vs Bangladesh : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.
Virat Kohli म्हणतो "अॅडिलेडचं मैदान माझ्यावर मेहरबान, जेव्हा मी मैदानात येतो तेव्हा..."
India beat Bangladesh : टीम इंडियाचा हा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील तिसरा विजय होता. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच राहिलेल्या विराटने मोठं वक्तव्य केलंय.