india china border tension

मोदींकडे दूरदृष्टीच नसल्यामुळेच चीन आपल्यावर शिरजोरी करु पाहतोय- राहुल गांधी

चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे. 

Jul 23, 2020, 03:08 PM IST

मोदीही पंडित नेहरुंसारखेच वागले, त्यांचा निर्णय योग्यच- शरद पवार

यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती. 

Jul 7, 2020, 10:49 PM IST

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांचा पराक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर; अजय देवगणची घोषणा

चिनी सैनिकांची संख्या जास्त असूनही भारतीय जवानांनी अभूतपूर्व अशा शौर्याचे प्रदर्शन केले होते. 

Jul 4, 2020, 12:25 PM IST

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; चीनमधून येणाऱ्या 'या' उत्पादनांवर बंदी

भारतात वीजेच्या अनेक उपकरणांची निर्मिती होते. मात्र, तरीही आपण या गोष्टी आयात करतो. 

Jul 4, 2020, 08:42 AM IST

गलवान नदीचे पाणी वाढले; पहाऱ्यावरील भारतीय सैनिकांना वॉटरप्रूफ पोशाखाची गरज

१५ जूनच्या रात्रीही चिनी सैनिकांना वॉटरप्रूफ पोशाख घातल्याचा फायदा झाला होता. 

 

Jun 30, 2020, 03:49 PM IST

जाणून घ्या TikTok बंद पडल्याने चीनला किती कोटींचे नुकसान होणार?

२०१९ साली भारतीय युजर्सनी TikTok वर ५५० कोटी तास घालवले. 

Jun 30, 2020, 12:40 PM IST

'चीन बाजूलाच राहिला, देशात भाजप आणि काँग्रेसचंच युद्ध सुरु झालंय'

पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, पण तुम्ही १९६२ सालात का रांगताय? 

Jun 30, 2020, 08:46 AM IST

आता चीनची काही खैर नाही; जुलैच्या अखेरपर्यंत फ्रान्स भारताला ६ राफेल विमाने देणार

शत्रूचा कर्दनकाळ असा लौकिक असणाऱ्या या राफेल विमानांमुळे भारतीय हवाईदलाचे सामर्थ्य अनेकपटींनी वाढणार आहे. 

Jun 29, 2020, 02:56 PM IST

काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा चीनशी कसे लढणार ते सांगा; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची भाजपची रणनीती 

Jun 27, 2020, 09:24 AM IST

'पंतप्रधानांचे 'ते' वक्तव्य चीनसाठी फायदेशीर, मोदी चीनमध्ये लोकप्रिय'

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा चीन गैरफायदा घेतोय

 

Jun 26, 2020, 03:08 PM IST