india jobs

ISRO मध्ये दहावी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, 1 लाख 40 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज

ISRO Recruitment:  इस्रोमध्ये टेक्निशियन सहायक, टेक्निशियन बी सहित इतर पदे भरली जातील. 

Aug 23, 2024, 02:55 PM IST

हिंदी भाषांतर येणाऱ्यांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी, 'येथे' पाठवा अर्ज

Jobs For Junior Translator: अतुम्हीदेखील भांषातरकाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भाषांतरकाराची विविध पदे भरली जाणार आहे. 

Aug 5, 2024, 10:37 AM IST

देशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

Oct 7, 2017, 01:56 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x