IPL खेळून प्रेशर येत असेल तर केळी नाहीतर अंडी विका, कपिल देव यांनी चांगलंच झाडलं!
बुमराहसारखा महत्त्वाचा खेळाडू आशिया कप आणि वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांवेळी दुखापतीमुळे बाहेर होता.
Dec 21, 2022, 08:48 PM ISTRohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!
Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे.
Nov 19, 2022, 11:16 AM ISTT20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'
T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर
Oct 4, 2022, 08:26 PM ISTBCCIची सापत्न वागणूक, अंध क्रिकेट बोर्डचा संताप, विराटच्या टीमला दिले हे चॅलेंज
गेल्या काही वर्षांपासून मोठ-मोठ्या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या भारतीय अंध क्रिकेट टीम आणि भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघ क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया- CABI)अजूनही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही. बोर्डाच्या या वागणुकीमुळे नाराज होऊन CABIचे महासचिव जॉन डेव्हिड यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला डोळ्याला पट्टी बांधून ब्लाइंड क्रिकेट खेळण्याचे थेट चॅलेंज दिले आहे.
Feb 12, 2018, 05:03 PM IST