'हे' आहे भारतातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचे नाव, ऐकून तुम्हाला बसेल धक्का
भारतात सुमारे 8000 रेल्वे स्थानके असून त्यापैकी सर्वात लहान स्थानकाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि बिलासपूर विभागात आहे. रेल्वे स्थानकाचे नाव इतके छोटे आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. स्टेशनचं नाव ऐकताच अनेकजण हसतात.
Mar 22, 2024, 02:57 PM ISTतुम्ही कधी रेल्वे स्थानकावरील 'समुद्रसपाटीपासूनची उंची' लिहिला बोर्ड पाहिला का?
Indian Railway Interesting Facts: रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टी नजरेआड येतात. जसे की रेल्वे स्थानकावर मार्गदर्शक तत्वे लिहिलेली असतात. अनेकदा ही तत्वे आपल्याला माहित असता तर काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहित नसतात. यामध्ये अनेकांना प्रश्न पडला असले की, रेल्वे स्थानकावरील स्टेशनचं नाव असणाऱ्या बोर्डवर स्थानकाच्या नावासोबत समुद्रसपाटीपासूनची उंची पण का दिलेली असते.
Feb 20, 2024, 12:53 PM ISTCrime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...
Husband caught his wife while cheating : नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला.
Dec 27, 2022, 09:05 PM IST