india v new zealand

न्यूझीलंडला फॉलोऑन, अश्विन चमकला

आर.अश्विनच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताविरुद्धच्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांमध्ये संपुष्टात आला. भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला आहे. अश्विनने ३१ धावांमध्ये ६ गडी बाद केले.

Aug 25, 2012, 12:58 PM IST