india vs england t20 world cup 2024

T20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरी

Axar Patel Wife Meha : भारताने टी - 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत 2022 चा वचपा काढलाय. यात अक्षय पटेल या खेळाडूने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केलीय. बॅटिंग असो किंवा बॉलिंग त्यांनी उत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्याचा यशामध्ये पत्नी मेहाचं मोठं योगदान आहे.

Jun 28, 2024, 01:12 PM IST

IND vs ENG: सबका बदला लेगा रोहित! इंग्लंडविरूद्ध 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

T20 World Cup 2024 IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयानामध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. यामध्ये टीममध्ये जरी बदल करायचा झाला तरी युझवेंद्र चहलची एंट्री टीममध्ये होण्याची शक्यता आहे. 

Jun 27, 2024, 03:49 PM IST

भारत-इंग्लंड 23 वेळा आमने सामने, कोणाचं पारडं जड...पाहा हेड-टू-हेट रेकॉर्ड

T20 World Cup IND vs ENG Semi Final: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता रंगतदार झआली आहे. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडने सेमीफायनमध्ये प्रवेश केलाय. भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आह.

Jun 26, 2024, 05:43 PM IST