india vs england

कर्णधार विराटचा टेस्टमध्ये 22 वा विजय, गांगुलीला टाकलं मागे

कर्णधार विराटचा आणखी एक रेकॉर्ड

Aug 23, 2018, 04:54 PM IST

शेवटच्या २ टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये मोठे बदल

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.

Aug 22, 2018, 11:23 PM IST

Video: विराट कोहलीचा हा जबरदस्त कॅच पाहिलात का?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला.

Aug 22, 2018, 11:00 PM IST

लोकेश राहुलकडून अजिंक्य रहाणेचं रेकॉर्ड तुटता तुटता राहिलं!

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी विजय झाला.

Aug 22, 2018, 08:55 PM IST

विराट 'मॅन ऑफ द मॅच', पण हा खेळाडू ठरला विजयाचा हिरो

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं जबरदस्त विजय मिळवला.

Aug 22, 2018, 08:13 PM IST

३२ वर्षातला सर्वात मोठा विजय, मॅचमध्ये झाली ही ५ रेकॉर्ड

भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच जिंकून इतिहास घडवला.

Aug 22, 2018, 06:30 PM IST

विराट कोहलीनं मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Aug 22, 2018, 04:30 PM IST

तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे.

Aug 22, 2018, 03:59 PM IST

इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत एक विकेट दूर

इंग्लंडविरुद्धची तिसरी टेस्ट जिंकण्यापासून भारत फक्त एका विकेटनं दूर आहे.

Aug 21, 2018, 11:48 PM IST

विराट कोहलीची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं.

Aug 21, 2018, 09:45 PM IST

सचिन आणि विराटच्या या शतकाचा 'योगायोग'

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं.

Aug 21, 2018, 09:03 PM IST

इंग्लंडनं ४ विकेट गमावल्या, भारत आजच जिंकणार?

तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था आणखी वाईट झाली आहे.

Aug 21, 2018, 06:02 PM IST

ईशांत शर्माचे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला धक्के

तिसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच ईशांत शर्मानं इंग्लंडला धक्के दिले आहेत. 

Aug 21, 2018, 04:24 PM IST

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, मॅचवर भारताची पकड आणखी मजबूत

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा तिसरा दिवस भारताचा होता.

Aug 20, 2018, 11:26 PM IST

विराटचं आणखी एक शतक, भारताची आघाडी ४५०वर

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं आहे. 

Aug 20, 2018, 08:53 PM IST