Hardik Pandya Injured :भारताचा संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, यामध्ये भारताचा संघ टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेआधी आता भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मॅचविनर खेळाडू हा आता या मालिकांमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
भारताचा संघ काही दिवसांनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली होती. आता बीसीसीआयच्या सोशल मिडियावर भारतीय संघाच्या खेळाडूंमध्ये बदली करण्याची घोषणा केली आहे यामध्ये मोहम्मद सिराजला बाहेर केले आहे.
ENG vs IND : बीसीसीआय भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या टी20 मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेच्या सामन्यांच्या वेळेत आता मोठे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
India Squad Announcement :भारताचा संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय टी20 संघामध्ये मोठे बदल होणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु झाल्या आहेत. आता बीसीसीआय या दोन्ही मालिकेसाठी कोणाला संधी देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
India vs England T20 Match : इंग्लंडच्या संघाने मालिकेचा दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात भारताच्या संघाला 26 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
India vs England Women Match Live Streaming : आजचा भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघाचा सामना ब्रिस्टल सीट युनिक स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाकडे मालिकेत आघाडी आहे. पण दुसऱ्या सामन्याआधीआता वेळेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
भारत महिला संघ विरुद्ध इंग्लड महिला संघ यांच्यामध्ये काल टी20 मालिकेचा विश्वचषकाआधी पहिला सामना झाला या सामन्यामध्ये टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. या मालिकेत भारतासाठी पदार्पण करणारी नंदनी शर्मा कमाल केली, या गोलंदाजाबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Varun Dhawan angry on a Fan : T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये काल भारत आणि इंग्लंड यांचा सामना झाला. सामना संपल्यावर वरुण धवन चिडलेला दिसला. काय घडले होते?
IND VS ENG Semi Final : भारताने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारतचा न्यूझीलंडसोबत सामना रंगणार आहे.
IND vs ENG T20 World Cup : टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघानं दिलेल्या धावसंख्येचं आव्हान पेलताना इंग्लंडनं चिवट झुंज सुरुवातीपासूनच दिली. मात्र एक क्षण असा आला जेव्हा भारताचं पारडं जड दिसून आलं.
Abhishek Sharma:इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात अभिषेक शर्मा फलंदाजीला आला तेव्हा संघाला त्याच्याकडून मोठ्या धावा अपेक्षित होत्या.
India vs England Semi Final LIVE Score (भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल लाईव्ह स्कोअर): आज टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेत आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सेमीफायनाय सामना रंगणार आहे. सध्याचा विजेता असलेला भारतीय संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. दुसरीकडे इंग्लंडसारखा मजबूत आणि अनुभवी संघ भारतासमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतो. या सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर या ब्लॉगच्या माध्यमातून घ्या....
Sanju Samson: टीम इंडियाविरुद्ध इंग्लंड या सेमी फायनलच्या सामन्यात संजू सॅमसनने मोठी खेळी केली. त्याने 42 बॉलमध्ये 89 रन्सची तडाखेबाज खेळी केली.
IND vs ENG : हैराण करणारे आकडे. भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या संघाला नमवण्यासाठी किती धावांचा डोंगर उभा करावा लागेल? इतकी धावसंख्या झाली म्हणजे विजय पक्का?
India vs England: टी-20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लढत सुरु झालीय.
Mumbai Traffic Advisory:भारत-इंग्लंड टी-20 सेमीफायनल हा एक मोठा क्रिकेट सामना आहे, जो मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
Ind vs Eng Semi-Final Tickets : 2026 च्या टी-20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये आज मुंबईत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पण त्यापूर्वी आज विधिमंडळात या सामन्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राडा झाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यापूर्वी इंग्लंडचा एक धडाकेबाज फलंदाज भारतीय संघासाठी मोठे आव्हान ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहे
When and Where To Watch IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final Match: 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. 05 मार्च रोजी मुंबईत होणारा हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हा सामना मोफत लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल याबद्दल जाणून घ्या...
IND vs ENG Playing 11 Prediction, T20 World Cup 2026 Semi Final: भारतीय संघ आपले जेतेपद वाचवण्याच्या जवळ पोहोचला आहे. भारताचा सामना अशा संघाशी आहे ज्याने सुपर-8 टप्प्यात आपले सर्व सामने जिंकले आहेत. या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनकडे असणार आहे...