IND vs ENG : रोहितचा' 'हुकमी एक्का' करणार टीम इंडियात कमबॅक, 'या' खेळाडूला मिळणार नारळ!
IND vs ENG Ranchi Test : रांची कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2024, 04:29 PM ISTआर अश्विनने इतिहास रचला, कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळे-वॉर्नचा विक्रम मोडला
Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारताचा दिग्गज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला.
Feb 16, 2024, 04:25 PM IST'सरफराज वर्चस्व गाजवत असतानाही, जाडेजा मात्र...,' अनिल कुंबळेचा संताप, 'मी कॅपसह त्याला बॅड लकही..'
Anil Kumble on Sarfaraz Khan Run Out By Ravindra Jadeja: इंग्लंडविरोधात कसोटी सामना खेळत भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) नशिबाने साथ दिली नाही. जबरदस्त खेळी करत असतानाही रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) एका चुकीमुळे सरफराज धावबाद झाला आणि शतक हुकलं.
Feb 16, 2024, 11:38 AM IST
Sarfaraz Khan: शेवटी बापच तो! सरफराजच्या वडिलांची रोहित शर्माला भावनिक साद, म्हणाले...
Sarfaraz Khan: ज्यावेळी सरफराज खानला डेब्यूची कॅप मिळाली त्यावेळी सरफराज खानचे वडील भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रोहित शर्माला खास विनंती केली.
Feb 16, 2024, 10:10 AM ISTSarfaraz Khan Wife: कोण आहे सरफराज खानची पत्नी? बुरखा न घातलेले फोटो व्हायरल
Sarfaraz Khan Wife: सरफराज खानला (Sarfaraz Khan) अखेर इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. सरफराजला मैदानात पाहिल्यानंतर त्याचे वडील आणि पत्नी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
Feb 15, 2024, 05:46 PM IST
इंग्रजांसमोर रवींद्र जडेजाची तलवारबाजी, राजकोट कसोटीत सलग दुसरं शतक
Ravindra Jadeja Century : भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक ठोकत टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट मैदानावरचं जडेजाचं हे सलग दुसरं शतक ठरलं आहे.
Feb 15, 2024, 05:28 PM IST218 दिवसांनंतर रोहित शर्माचं शतक, धोनी, गांगुलीला टाकलं मागे... अनेक रेकॉर्ड्स नावावर
Team India : राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकत शतकांचा दुष्काळही संपवला. या शतकाबरोबरच त्याने अनेक रेकॉर्ड्स नावावर केले आहेत.
Feb 15, 2024, 04:43 PM ISTIND vs ENG: रांचीच्या मैदानावर रंगणार चौथा टेस्ट सामना; तिकीटांची किंमत पाहिलीत का?
IND vs ENG: हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता.
Feb 15, 2024, 03:32 PM ISTसरफराज खानच्या टेस्ट डेब्यूच्या बातमीवर वडील भावूक, बाप-लेकाचं नातं का असतं खास?
Sarfaraz Khan Father Bond : मुंबईचा जबरदस्त फलंदाज असलेला सरफराज खानला भारतीय संघाची डेब्यू कॅप मिळाली आहे. इंग्लड विरोधातील राजकोट टेस्ट सामन्यात सरफराज भारतीय प्लेइंग इलेवनमध्ये सहभागी होणार आहे. सरफराजच्या वडिलांसाठी हा क्षण अतिशय खास होता. बाप-लेकाचं नातं कायमच खास असतं. कणखर वाटलेला बाप जेव्हा रडतो...
Feb 15, 2024, 03:10 PM ISTIND vs ENG 3rd Test : सरफराजनं Team India सोबत मैदान गाठताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर
IND vs ENG 3rd Test : सरफराज खाननं अखेर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं असून, त्याचं संघाकडूनही स्वागत करण्यात आलं. पाहा तोच क्षण...
Feb 15, 2024, 10:17 AM ISTPhotos: भारत विरुद्ध इंग्लंड पुढचा सामना राजकोटवर;कोण मारणार बाजी
India vs England 3rd Test: इंग्लंडने हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला विजय खेचून आणला. 15 फेब्रुवारीला तिसरा कसोटी सामना होणार आहे. हा कसोटी सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Feb 14, 2024, 04:45 PM IST
IND vs ENG : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाची कवाडं बंद? म्हणतो 'गेल्या 2 वर्षापासून मी...'
Cheteshwar Pujara Comeback : चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळतोय. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 मधील सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत.
Feb 14, 2024, 12:32 PM ISTIND vs ENG 3rd TEST : काळजावर दगड ठेऊन रोहित शर्मा घेणार 'हा' मोठा निर्णय, कुलदीप यादवने सांगितलं कारण!
IND vs ENG, Kuldeep Yadav : विराट आणि राहुल बाहेर असल्याने युवा फलंदाजांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. अशातच आता टीम इंडियाचा चायना मॅन गोलंदाज कुलदीप यादव याने मोठी अपडेट दिली आहे.
Feb 13, 2024, 06:34 PM ISTराजकोट कसोटीत या दोन खेळाडूंचं पदार्पण? अशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात भारताकडून दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.
Feb 13, 2024, 03:18 PM ISTIND vs ENG 3rd Test : सरफराज खानला संधी मिळणार का? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
India vs England 3rd Test : तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला (Sarfaraz khan) संधी मिळण्याची शक्यता आहे. नेमकी टीम कॉम्बिनेशन कसं असेल? याची चर्चा होताना दिसते.
Feb 13, 2024, 03:06 PM IST