india vs pakistan asia cup match

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! भारत-पाकिस्तान तिसऱ्यांदा येणार आमने-सामने, जाणून घ्या समीकरण

एशिया कप 2023 स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. हा सामना भारताने तब्बल 228 धावांनी जिंकला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात. 

Sep 12, 2023, 04:01 PM IST

सर्वात वेगवान 13 हजार धावांचा बादशहा बनला कोहली; पाकविरुद्ध ठोकलं 47 वं शतक; सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 

 

Sep 11, 2023, 06:35 PM IST

इशान किशन करणार हिशोब चुकता, नेपाळच्या 'या' खेळाडूची खैर नाही

IndVsNepal Ishan kishan:ंडर 19 मध्ये खेळणाऱ्या संदीप लामिछानेबद्दल आपण बोलतोय. 2016 साली इशान त्या टिमचा कॅप्टन होता. 1 फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात इशानने 52 रन्सची खेळी केली. त्यानंतर संदीपने त्याला आऊट केले. पंतच्या खेळीमुळे इंडियाने 7 विकेट्सने हा सामना जिंकला होता. त्या मॅचमध्ये इशानने संदीपला 3 चौके आणि 1 सिक्स मारला होता. संदीपने आपल्या फिरकीमध्ये इशानला फसवले होते. 

Sep 4, 2023, 03:42 PM IST
india vs pakistan asia cup match PT41S

Video | भारत विरुद्ध पाकिस्तान! क्रिकेटच्या मैदानात रंगणार महायुद्ध

india vs pakistan asia cup match
क्रिकेटच्या मैदानात आज भारत पाकिस्तान युद्ध रंगणार आहे...आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणारायत...यूएईमध्ये ही मॅच होणाराय. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानची नव्या दमाची टीम आशिया कपमध्ये विजयासाठी झुंजताना दिसेल. तर वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरूद्धच्या यशानंतर टीम इंडियाही चांगलीच फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी रोहित सेना सज्ज असून, आज संध्याकाळी साडे 7 वाजता हायव्होल्टेज सामना रंगणार आहे...

Aug 28, 2022, 08:05 AM IST