india vs pakistan news

T20 WC 2022: फक्त तीन सामने आणि भारत उपांत्य फेरीत! पाहा कसं असेल गणित

T20 World Cup 2022 India In Semi Final: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगात आला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. पण अनेकदा पावसामुळे गणित बिघडून जातं. त्यामुळे जर तरच्या गणितात गुणांसोबत संघाची धावगतीही महत्त्वाची ठरते. भारताच्या गटात भारत (India), पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) प्रबल दावेदार आहेत.

Oct 25, 2022, 12:40 PM IST

India Vs Pakistan सामन्यात एवढी 'मोठी चूक', रोहित पांड्याला संताप अनावर, पाहा नेमकं काय झालं?

टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरूद्ध सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांची धार दिसून आली. अर्शदीप आणि हार्दिक पांड्याच्या (Arshdeep and Hardik) भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पहायला मिळालं. मात्र, या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला.

Oct 23, 2022, 03:44 PM IST

KL Rahulच्या खराब कामगिरीमुळे Athiya Shettyने लग्न केलं Cancel?

केएल राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हिने लग्न Cancel केली आहे...

Aug 29, 2022, 01:33 PM IST

India Vs Pakistan: शेवटच्या ओव्हरमध्ये Dot Ball खेळणाऱ्या हार्दिक पंड्याच्या मिलियन डॉलर Reaction चा Video Viral

हा तर कालिन भैय्या... एकदा पाहा, तुम्हीही हेच म्हणाल 

Aug 29, 2022, 08:28 AM IST