india vs pakistan

भारताने टॉस हरला तर...; IndvsPak सामन्याबाबत माजी खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी

कोण मारणार आजच्या सामन्यामध्ये बाजी, माजी खेळाडूने केली भविष्यवाणी

Aug 28, 2022, 06:25 PM IST

India vs Pakistan : Asia Cup मध्ये भारत की पाकिस्तान कोणाचा दबदबा? काय सांगते आकडेवारी

हेड टू हेड सामन्यात भारत की पाकिस्तान कोण आघाडीवर ? पाहा आकडेवारी 

Aug 28, 2022, 04:52 PM IST

India vs Pakistan Asia Cup: भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान काळ्या फिती बांधून उतरणार, कारण...

आज भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात खेळला जाणार आहे.  या सामन्याआधीपासूनच क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. असे असताना पाकिस्तानचे सर्व खेळाडू...

Aug 28, 2022, 04:44 PM IST

India Vs Pakistan सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरने ट्वीट केला फोटो, वर्ल्डकपच्या 'त्या' आठवणी जागवल्या

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात 10 महिन्यानंतर सामना होणार आहे. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. 

Aug 28, 2022, 04:33 PM IST

Ind Vs Pak: सामन्यापूर्वी अशी असते दोन्ही संघांच्या चाहत्यांची स्थिती, वसिम जाफरने शेअर केला Video

सोशल मीडियावर भारत पाकिस्तान संघांचे चाहते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरनं एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Aug 28, 2022, 03:19 PM IST

'...म्हणून आशिया कप स्पर्धेपूर्वी घेतला होता ब्रेक', विराट कोहलीने केला मोठा खुलासा

 विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असून संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Aug 28, 2022, 02:53 PM IST

India vs Pakistan:भारत-पाकिस्तान सामना ग्रुपमध्ये पाहिल्यास बसणार दंड, यूनिवर्सिटीचे फर्मान

भारत-पाकिस्तान सामना पाहिल्यास बसणार दंड, काय आहे प्रकरण जाणून घ्या 

Aug 28, 2022, 02:08 PM IST

Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामन्यावर पावसाचं संकट? क्रिकेट फॅन्सची होणार निराशा

खरंच पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार आहे का? काय आहे पावसाचा रिपोर्ट जाणून घ्या 

Aug 28, 2022, 01:17 PM IST

IND vs PAK : ठरलं| पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन, कॅप्टन रोहित म्हणाला...

Asia Cup 2022 : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हा सामना रंगणार आहे.

Aug 27, 2022, 09:39 PM IST

IND vs PAK : रोहित इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, विराटच्या रेकॉर्डवर डोळा

Ind vs Pak : रोहित शर्माला (Rohit Sharma) आपल्या कॅप्टन्सीत हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.

 

Aug 27, 2022, 06:09 PM IST

Asia Cup 2022 : श्रीलंका - अफगाणिस्तान आज भीडणार, अशी असेल प्लेइंग XI

दोन्ही संघाची प्लेइंग XI, पिच रिपोर्ट, सामना कुठे पाहता येणार, जाणून घ्या 

Aug 27, 2022, 05:42 PM IST

शोएब अख्तरची 'ती' चूक पाकिस्तानला पडलेली महागात, भज्जी ठरला होता किंगमेकर Video

पाकिस्तानविरूद्धचा भज्जीचा 'तो' विनिंग सिक्स आठवला का? पाहा IND vs PAK चे बेस्ट मोमेंट्स

Aug 27, 2022, 05:05 PM IST

Dhanashree verma आणि yuzvendra chahal च्या नात्यावर रोहितचा पत्रकाराला सवाल, VIDEO होतोय व्हायरल

जेव्हा रोहित शर्मा पत्रकार बनतो, पत्रकारांनाच विचारतो धनश्री आणि चहलच्या नात्याबाबत, व्हिडिओ पाहिलात का?

Aug 27, 2022, 04:35 PM IST

'मी मानसिकदृष्ट्या...',मेंटल हेल्थवर Virat Kohli चं मोठ विधान

मेंटल हेल्थच्या प्रश्नावर Virat Kohli ने मौन सोडलं! ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Aug 27, 2022, 02:22 PM IST