india vs south africa t20 highlights

IND vs SA ODI: 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा एक स्टार क्रिकेटर हनुमानाचा भक्त आहे आणि त्याचे उत्तर प्रदेशशी नाते आहे. हा खेळाडू आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.

Oct 10, 2022, 12:37 PM IST

Cricket News : ऑस्ट्रेलियानंतर आता ‘हा’ संघ देणार Team India ला आव्हान.. पाहा सामन्यांचे वेळापत्रक

Ind Vs Sa T20 Series Explainer:  ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. 28 सप्टेंबरपासून T20 मालिका सुरू होत आहे. तर एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची कसोटी असेल ज्यामध्ये यशस्वी होण्याचे आव्हान असेल.

Sep 27, 2022, 09:51 AM IST