india vs sri lanka t20

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

IND vs SL : श्रीलंकेचा पराभव करत भारताचा विजयाचा 'श्रीगणेशा'

भारताने या सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे.

Jan 3, 2023, 10:49 PM IST

Asia Cup 2022: आता ऋषभ पंत आणि हार्दिकमध्ये जोरदार खडाजंगी, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल

Asia Cup 2022: आता ऋषभ पंत आणि हार्दिकमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

Sep 7, 2022, 12:31 PM IST

या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Feb 24, 2022, 02:35 PM IST

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

Feb 24, 2022, 01:59 PM IST

IND vs SL 2022 T20 : भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामन्याआधी मोठी बातमी

भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सामना पाहण्यासाठी तुम्हाला स्टेडियममध्ये एन्ट्री मिळणार की नाही? पाहा

Feb 22, 2022, 01:06 PM IST