india west indies

Kapil Dev: 'रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचा आदर करतो पण...', हार्दिक पांड्याच्या वादावर कपिल देव यांची उग्र प्रतिक्रिया

Kapil Dev On Ravi Shastri Statement: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेनिस लिली यांचे उदाहरण देऊन हार्दिक दुखापतीपूर्वीचा फिटनेस पुन्हा मिळवण्यास सक्षम असल्याचे कपिलने आवर्जून सांगितलं.

Jul 29, 2023, 09:12 PM IST

महाशतकाची पुन्हा हुलकावणी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली आहे. रवी रामपॉलनं सचिनला ९४ रन्सवर आऊट केलं. सचिनची शंभरावी सेंच्युरी हुकल्यानं त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.

Nov 25, 2011, 05:27 AM IST

इंडियाची झुंज आता वेस्टइंडीज संगे,

इंग्लिश आर्मीनंतर आता धोनी ब्रिगेडची लढाई असणार आहे विंडीज टीमशी. रविवारपासून विंडिजविरूद्ध तीन टेस्टची सीरिज सुरू होणार असून दिल्लीतील फिरोजशाह कोटलावर पहिली टेस्ट खेळली जाणार आहे. या सीरिजमध्ये दिग्गज प्लेअर्सना कमबॅक केल्याने टीम इंडियाचं पारडं जड आहे. तर वेस्टइंडिज टीमही धोनी ब्रिगेडला टक्कर द्यायला सज्ज आहे.

Nov 5, 2011, 03:15 PM IST