india zimbawbe match

मालिका तर जिंकली मात्र धोनीला गमावलं असत

झिम्बाब्वेविरुद्धच्या अखेरच्या रोमहर्षक सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेविरुद्ध १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेला केवळ १३५ धावा करता आल्या. 

Jun 23, 2016, 04:04 PM IST