ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ गोल्ड जिंकणार? 44 वर्षांनंतर हा योगायोग
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करोडो भारतीय क्रीडा चाहत्यांच्या नजरा भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
Aug 5, 2024, 10:33 PM ISTबांगलादेशमध्ये मोठा राजकीय राडा; पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात दाखल
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. न शेख हसीना देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत.
Aug 5, 2024, 03:08 PM ISTInd vs SL: 'तुमच्यासमोर जे काही..', पराभवानंतर रोहित स्पष्टच बोलला; 'तो' अंदाज चुकल्याची कबुली
Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka: तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेने आता 1-0 ची आघाडी मिळवली असून भारताला आता ही मालिका जास्तीत जास्त अनिर्णित ठेवता यावी यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.
Aug 5, 2024, 09:06 AM ISTChampions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार
ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही.
Aug 4, 2024, 04:15 PM ISTभारतातील शेवटचं गाव माहितीये? इथं Google Map ही पोहोचत नाही; पाकच्या लष्कराची असते करडी नजर
Travel Last Village in india : भारतातील अखेरचं गाव जिथं पोहोचण्यासाठी करावा लागतो मोठा प्रवास. रस्ता सोपा नाही पण अशक्यही नाहीच...
Aug 3, 2024, 02:35 PM IST
झी बिझनेसची उल्लेखनीय कामगिरी, अर्थसंकल्पीय भाषणावेळी ठरलं लोकांच्या पहिल्या पसंतीचं चॅनेल
Zee Business : झी बिझनेसने बजेट कव्हरेजदरम्यान उत्कृष्ट कामगिरी केली. झी बिझनेसने केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बजेट भाषणावेळी तब्बल 85.8 टक्के इतका भरघोस मार्केट शेअर मिळवला. बिझनेस चॅनेलमध्ये पुन्हा एकदा झी बिझनेसने नंबर वनचा ताज पटकावला आहे.
Aug 1, 2024, 10:44 PM IST
टीम इंडियाकडून सातत्याने दुर्लक्ष, आता 'या' देशात खेळणार व्यंकटेश अय्यर
Vyankatesh Iyer : भारत आणि श्रीलंकादरम्यान दोन ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कमबॅक केलंय. तर दुसरीकडे टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज दुसऱ्या देशात खेळताना दिसणार आहे.
Aug 1, 2024, 07:14 PM ISTराहुल गांधी यांनी शिवलेल्या चप्पलला 2 लाखांची ऑफर, रामचेत म्हणतात 'एक कोटी दिले तर...'
Rahul Gandhi slippers stitched : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सुलतानपूरमध्ये एका चप्पलच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी स्वत: चप्पल शिवली. आता ही चप्पल विकत घेण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर येत आहेत.
Aug 1, 2024, 06:14 PM ISTIndia| भारतात व्हॅाट्सअॅप बंद होणार?
WhatsApp Possibly To Shutdown In India
Jul 31, 2024, 09:50 AM IST2 Olympics मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरच्या ट्रेनिंगवर मोदी सरकारने किती खर्च केला?
How Much Government Have Spend On Manu Bhaker: कोणत्याही भारतीय खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची ही पहिलीच वेळ असून मनु भाकरने आपलं नावं इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांनी कोरलं आहे. मात्र मनुच्या ट्रेनिंगसाठी सरकारने किती खर्च केला आहे तुम्हाला ठाऊक आहे का? सरकारनेच यासंदर्भातील खुलासा केला आहे. पाहूयात सरकारने काय सांगितलं आहे.
Jul 30, 2024, 02:09 PM ISTभारतात बेकायदेशीरपणे कसं घुसायचं? बांगलादेशच्या YouTuber ने चक्क व्हिडीओ दाखवला, 'BSF झोपलंय का', नेटकरी संतापले
बांगलादेशमधील (Bangladesh) एका युट्यूबरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने कोणतीही कागदपत्रं, व्हिसा आणि पासपोर्ट नसताना कशाप्रकारे भारतात प्रवेस करु शकता हे दाखवलं आहे.
Jul 28, 2024, 12:29 PM IST
'आपण अशा देशात राहतो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 05:19 PM ISTMumbai Rain Updates: मुंबईत किती दिवस कोसळणार असा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज पाहून भरेल धडकी
Rain Alert Weather Forecast In Mumbai: मुंबईमध्ये आज ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Jul 25, 2024, 07:28 AM IST'आमच्यातील मतभेदांसंदर्भात...'; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, 'माझं..'
Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 23, 2024, 02:22 PM ISTवगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, 'पण त्यांच्याऐवजी कोणाला...'
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.
Jul 23, 2024, 09:44 AM IST