शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू
शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू होत आहेत.
Sep 8, 2017, 07:30 PM ISTबोरिवली । कस्तूर पार्क मंडळात भारतीय जवानांची शौर्यगाथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 12:02 AM ISTपाणी पिणा-या BSF जवानावर पाकचा हल्ला, भारतीय सैन्याने दिलं प्रत्युत्तर
जम्मू काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.
Aug 26, 2017, 10:37 PM ISTभारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या तणावानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भारत-चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
Aug 19, 2017, 07:35 PM ISTलष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथे भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे.
Aug 16, 2017, 07:40 PM ISTअमरावती जिल्ह्यात दोन गावात झी-वन अभियाना अंतर्गत वृक्षारोपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 01:53 PM ISTजवानांना संगीतकार सलीम-सुलेमान जोडीकडून खास सलाम
आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचं आणि देशातील लोकांचं संरक्षण करणा-या जवांना सलाम करण्यासाठी संगीतकार जोडी सलीम-सुलेमान यांनी एक गाणं तयार केलं आहे. ‘मेरा देश ही धरम’ असे या गाण्याचे बोल आहेत.
Aug 15, 2017, 08:59 AM ISTभारतीय लष्कराला मॉर्डन बनवणार अमेरिका
अमेरिका भारतीय लष्काराला अत्याधुनिक बनवण्यासाठी मदत करणार आहे. दोन्ही देश एकत्र येऊन भारतीय लष्कराच्या क्षमता वाढवण्यासाठी काम करणार आहेत. अमेरिकेच्या एका कमांडरने असं म्हटलं आहे.
Aug 14, 2017, 04:03 PM ISTजवान छातीपर्यंत पाण्यात उभं राहून करताहेत देशाचं संरक्षण
देशाचे जवान आपल्या घरापासून दूर देशातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कसे दिवसरात्र डोळ्यात तेल घालून उभे असतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. काही सिनेमांमधूनही हे बघायला मिळतं. पण आता सैनिक खरंच कशा स्थितीत देशाचं रक्षण करतात हे दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत.
Aug 14, 2017, 01:11 PM ISTलष्कराच्या विरोधात दगडफेक करणारांच्या हाती क्रिकेट बॅट
क्रिकेट हा खेळ तमाम भारतीयांना कसं जोडून ठेवू शकतो, याचा प्रत्यय काश्मिरातल्या उरी भागात पाहायला मिळाला. एरव्ही काश्मिरी तरूण लष्कराच्या विरोधात दगडफेक करायला पुढं असतात. पण उरीमधल्या स्थानिक काश्मिरी तरूणांनी हातात चक्क क्रिकेटची बॅट आणि बॉल धरला.
Aug 12, 2017, 04:06 PM ISTउरी, जम्मू काश्मीरमध्ये दगड फेकणाऱ्यांच्या हातामध्ये क्रिकेटची बॅट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2017, 02:14 PM ISTचीनला धूळ चारत भारताची दमदार कामगिरी; पण...
भारताने चीनला तडाखा दिला आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी स्पर्धेत भारताने चिनला धूळ चारली आहे.
Aug 12, 2017, 01:58 PM ISTडोकलाम प्रकरणात भारताचा मोठा विजय, चीन मागे हटण्यास तयार
भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये सुरू असलेल्या वादाला एक नवीन वळण लागले आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताला या प्रकरणात कुटनितीमध्ये विजय मिळताना दिसत आहे.
Aug 10, 2017, 04:08 PM ISTडोकलाम तणाव : सीमेवरील गावं खाली करण्याचे भारतीय सैन्याचे आदेश
डोकलाम सीमेवरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झालाय. भारत हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, चीनकडून सातत्याने उलट-सुलट वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे तणावात अधिक भर पडत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमेवरील गावे खाली करण्याचे आदेश दिलेत.
Aug 10, 2017, 03:00 PM ISTएलओसीवर पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, दोन जवान जखमी
जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवरील पूँछजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jun 29, 2017, 05:23 PM IST