indian border

चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचले, मध्यरात्री युद्ध सराव

चीनने (China) पुन्हा एकदा भारताला (India) डिवचले आहे.  

Sep 21, 2021, 07:03 AM IST

चीनकडून भारतीय सीमेवर मिसाईल तैनात...नेमकं काय आहे ड्रॅगनच्या मनात?

भारतासोबत तणावपूर्ण संबंध असताना चीनने सीमारेषा मजबूत करण्याची सुरवात केली आहे.

Jun 17, 2021, 10:01 PM IST

चीनची नवी चाल, POK मध्ये पाकिस्तानला मदत करण्यासाठी भारतीय सीमेजवळ बांधतोय एअरपोर्ट

चीनने 10500 फूटांपेक्षा जास्त उंचीवर बांधलेल्या या विमानतळावर आपले लढाऊ विमान आणि वाहतूक विमान उतरवून त्याची चाचणी केली आहे.

Jun 3, 2021, 08:46 PM IST

चिनी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी - पीटीआय

लडाखच्या बर्तसे परिसरात चिनी सैनिकांनी 17 ऑगस्टला सीमारेषा ओलांडून २५ ते ३० किलोमीटर घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे. 

Aug 19, 2014, 05:59 PM IST

पाकिस्तानवर पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या शेजारी असणाऱ्या देशात हिंमत नाही की, समोर येऊन बोलण्याची. समोर येऊन लढण्याची त्यांच्यात क्षमता नाही. त्यांनी ती घालविली आहे, असा घणाघाती हल्ला मोदी यांनी चढवला.

Aug 12, 2014, 05:12 PM IST

चीनी रेल्वेचा रूळ थेट भारतीय सिमेपर्यंत येणार

चीनी रेल्वेचा रूळ आता थेट तिबेट सिमेला लागून येणार आहे. नेपाळ, भारत आणि भूतानच्या सीमेपर्यंत हे रेल्वेचं जाळं पसरवण्यात येणार आहे. हे मार्ग 2020 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश चीनचा आहे. चीनच्या सरकारी वर्तमानपत्रा ही बातमी प्रकाशित झाली आहे. 

Jul 24, 2014, 05:39 PM IST

पाकचं ‘नापाक’ कृत्य सुरूच, पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन सेक्टर इथं पहाटे तीन वाजता नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.

Aug 18, 2013, 04:04 PM IST