हार्दिक पांड्या हा कपिल देवनंतरचा सर्वात चांगला ऑलराऊंडर
हार्दिक पांड्याचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. त्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक आक्रामक होत असून तो टीम इंडियातील महत्वाचा खेळाडू ठरत आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक आणि माजी कसोटीपटू लालचंद राजपूत यांनी पांड्याचे कौतुक केले आहे.
Sep 20, 2017, 09:15 AM ISTअश्विनने पूर्ण केली त्याच्या जबरा फॅनची इच्छा!
टीम इंडियाचा क्रिकेटर आर. अश्विन याने त्याच्या खास चाहत्यांपैकी एक असलेल्या पी.वेंकटेशन यांची एक मोठी इच्छा पूर्ण केली आहे. अश्विन भलेही सध्या टीममध्ये नसला तरी त्याने वेंकटेशन यांना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे तिकीट दिले आणि वेंकटेशन यांच्या चेह-या हसू फुलले.
Sep 18, 2017, 02:46 PM ISTगर्लफ्रेन्ड अनुष्काला लाडाने या नावाने हाक मारतो विराट
टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतं. नुकतीच अनुष्का विराटला भेटायला श्रीलंकेला गेली होती.
Aug 18, 2017, 09:44 AM ISTहार्दिक पांड्याने वडिलांना दिलं ‘सरप्राईज गिफ्ट’
श्रीलंकेविरूद्धच्या तिस-या टेस्टमध्ये करिअरमधील पहिलं शतक झळकावणारा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरला नवी दिशा देणा-या वडिलांना धन्यवाद म्हटलं आहे.
Aug 17, 2017, 10:02 AM ISTपत्नी आणि मुली सोबतच्या फोटोमुळे मोहम्मद शमी पुन्हा ट्रोल
सोशल मीडियात नेहमीच अॅक्टीव्ह असणारा आणि विविध कारणांनी नेहमीच ट्रोल होणारा खेळाडू मोहम्मद शमी याला पुन्हा एकदा ट्रोलर्सने टार्गेट केलंय. मोहम्मद शमीने परिवारासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.
Aug 16, 2017, 02:58 PM ISTVIDEO : ही सुंदर टीव्ही अॅंकर आहे भारतीय क्रिकेटर केएल राहुलची गर्लफ्रेंड
टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल सातत्याने चांगला खेळत आहे. त्यामुळे तो चर्चेत आहे. २५ वर्षीय राहुलने १८ कसोटी सामन्यात २९ डाव्यात त्यांने ५६.०९च्या धावगतीने १२५७ धावा केल्यात. यात तो एकवेळा नाबाद राहिला.
Aug 8, 2017, 09:54 AM ISTक्रिकेटर - फ्लाईट लेफ्टनंट शिखा पांडेचा 'वायूसेने'कडून सत्कार
वायुसेनेचे अध्यक्ष बी एस धनाओ यांनी नुकत्याच संपलेल्या वर्ल्डकपमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी क्रिकेटर फ्लाईट लेफ्टनंट शिखा पांडे हिचा सत्कार केलाय.
Aug 2, 2017, 08:58 PM ISTस्मृतीच्या कामगिरीनं सांगलीकर आनंदले
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधानानं वेस्टइंडिजविरुद्ध शतक झळकावून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्येही तिनं लक्षवेधी कामगिरी केली. स्मृती सांगलीची असून तिच्या शहरात आनंदाचं वातावरण आहे.
Jul 1, 2017, 06:21 PM ISTऋषभ पंतने घेतली नवीन मर्सिडीज कार पाहा व्हिडिओ....
टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला भारतीय क्रिकेटमधील आगामी स्टार म्हणून पाहिले जात आहे. या तुफानी फलंदाजाने नुकतीच एक नवी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. ऋषभने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या मर्सिडीज कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
May 29, 2017, 06:36 PM ISTरणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल
सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.
Apr 8, 2017, 06:23 PM ISTजेव्हा इरफानने पाकिस्तानी तरुणीला दिले जशास तसे उत्तर
प्रत्येक क्रिकेटरचे आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. भारत हा असा एक देश आहे जिथे क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
Feb 13, 2017, 12:31 PM ISTभारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी क्रिकेटर प्रवीण कुमारला समाजवादी पक्षामध्ये ज्वाईन करुन घेतलं आहे. प्रवीण कुमार अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब आहे.
Sep 11, 2016, 01:37 PM ISTधोनीचा प्रवास : टीसी ते भारताचा कर्णधार
भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित धोनी दी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालाय.
Aug 12, 2016, 10:28 AM ISTविराटची दिवसाची कमाई दीड कोटी रुपये
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीने दमदार कामगिरी करताना संघाला फायनलपर्यंतचा टप्पा गाठून दिला.
Jun 2, 2016, 02:02 PM ISTजडेजाला गाडीच्या रुपात हुंडा?
भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला रिवाबा सोलंकी हिच्याशी विवाहबद्ध होतोय. राजकोटमध्ये तीन दिवस त्याच्या लग्नाचा सोहळा असणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वी जडेजाला रिवाबाचे व़डील म्हणजेच त्याच्या सासऱ्यांनी तब्बल ९७ लाखांची ऑडी क्यू७ गाडी भेट दिली.
Apr 7, 2016, 12:18 PM IST