भारताचा आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार महत्त्वाचा खेळाडू कर्ण शर्मा याने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे.आता या खेळाडूने अचानक निवृत्ती का घेतली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
क्रिकेटच्या मैदानात यष्टीरक्षक-फलंदाज करणारा इशान किशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तो भारतीय क्रिकेट संघाचे कपडे नाहीतर शर्ट - पॅन्ट आणि गळ्यात आयडी कार्ड घातलेला दिसतोय.
Happy Birthday Shekhar Naik: बालपणापासून अंध असलेला हा खेळाडू खऱ्या आयुष्यातील नायक आहे. त्याने आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नाव कमावले. संघाचे नेतृत्व करण्यापासून ते पद्मश्री पुरस्कार मिळवण्यापर्यंत प्रेरणादायी प्रवास वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात...
सध्या Shubman Gillची बहीण शाहनील गिल चर्चेत असून, ‘The Traitors India – Season 2’ मध्ये तिच्या सहभागाबाबत चर्चा रंगल्या आहेत.
Sanju Rathod Meets Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या आयपीएल कार्यक्रमात संजू राठोडने सहभाग घेतला. गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत त्याने रोहित शर्माची भेट घेत आपले स्वप्न साकार केले.
Rinku Singh Father Death: रिंकू सिंहच्या वडिलांचामृतदेह नेण्यासाठी मोफत मिळणारी शववाहिनी आणल्याचा दावा केला जातोय.
Cyber Crime: जगभरात सायबर गुन्ह्याचं प्रमाण कित्येक पटीने वाढत आहे. रोजच एखाद्या मोठ्या गुन्हेगारीची माहिती समोर येत असताना आज चक्क भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग यांच्यासोबत स्कॅम झाल्याचं उघड झालं आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Indian Cricketer Thought To End His Life: त्याने स्वत: यासंदर्भातील हादरवून टाकणारा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला आहे. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...
भारताच्या विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यादरम्यान खेळाडूंनी पंतप्रधानांना मनमोकळेपणाने अनेक प्रश्न विचारले.
Jemimah Rodrigues Favorite Actor: भारतीय संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने विश्वचषक उपांत्य सामन्यात शतक झळकावले. या दमदार भारतीय खेळाडूचा आवडता अभिनेता कोण आहे माहितीये का? जेमिमाचं त्या अभिनेत्याविषयीचं वक्तव्य ऐकुन तुम्ही थक्क व्हाल.
क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांपैकी एक असून भारतात क्रिकेटप्रेमींची संख्या काही कमी नाही. अशातच क्रिकेटपटूंचं वैयक्तिक आयुष्यदेखील बऱ्याच वेळी चर्चेचा विषय बनलेले असते. असाच एक भारतीय क्रिकेटर आहे त्यानं दुखापत सहन करुन मैदानावर फक्त मॅच नाही खेळली तर प्रेमासाठी खूप मोठी लढाई लढला.
Smruti Mandhana: भारतीय महिला क्रिकेटची ‘स्टार ओपनर’ आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी स्मृती मानधना हिने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे! रविवारी झालेल्या महिला विश्वचषक सामन्यात तिने केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण महिला क्रिकेट जगतीसाठी नवा अध्याय लिहिला.
Rinku Sigh Ransom Threat Dawood Gang: आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी विजयी शॉट मारणारा क्रिकेटपटू रिंकू सिंगला धमकी देत त्याच्याकडून खंडणी मागितली गेली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Team India: भारतीय क्रिकेट संघाने अनेक स्फोटक फलंदाज पाहिले आहेत. त्यापैकी एक नाव असे आहे ज्याने सर्वात अनुभवी गोलंदाजांमध्येही भीती निर्माण केली आहे. या फलंदाजाने 15 वर्षांचा असल्यापासून 150 किमी प्रतितास वेगाची मागणी केली होती.
BCCI President Election: साधारण 12 वर्षांपूर्वी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून या क्रिकेटपटूने एकही मोठी जबाबदारी स्वीकारलेली नाही. असं असताना त्याचं नाव चर्चेत आघाडीवर असण्याचं एक खास कारण सांगितलं जातंय.
BCCI President: रॉजर बिन्नी यांच्यानंतर एक मोठा क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होऊ शकतो अशी बातमी आहे. सप्टेंबरच्या अखेरीस होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक पदांसाठी निवडणुका होणार आहेत.
Virender Sehwag House Inside Photo:भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने 14 वर्ष भारतीय क्रिकेट संघात योगदान दिलं. वीरेंद्र सेहवागचं दिल्लीतील हौज खास भागात कृष्णा निवास नावाचं आलिशान घर आहे. एवढंच नाही तर नजफगढ़ आणि हरियाणा येथे सुद्धा त्याची करोडोंची संपत्ती आहे.
Indian Cricketer Aakash Deep Struggle Story : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना भारताने 336 धावांनी जिंकून सीरिज 1-1 अशा बरोबरीत आणली. भारताचा वेगवान गोलंदाज आकशदीप हा या विजयाचा शिल्पकार ठरला त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या 6 विकेट घेतल्या. यानंतर त्याचं सर्वस्थरातून कौतुक होत आहे. मात्र 28 वर्षांच्या आकाशदीपने यशाचं शिखर गाठण्यासाठी भरपूर संघर्ष केलायं.
Harbhajan Singh’s Net Worth: आज माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा 45 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटमध्ये ‘टर्बनेटर’ नावाने प्रसिद्ध असलेले हरभजन सिंग, फक्त मैदानावरच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही तितकेच यशस्वी ठरले आहेत. ‘भज्जी’ नावाने ओळखला जाणारा हा ऑफस्पिनर आज करोडपती आहे. क्रिकेटमधील कमाई, जाहिराती, व्यवसाय आणि इतर गुंतवणुकीमुळे हरभजनने प्रचंड संपत्ती मिळवली आहे.
Shreyas Iyer Luxury Home Inside Photos: श्रेयस मुंबईमधील एका नामांकित इमारतीमध्ये वास्तव्यास असून त्याचं घर 48 व्या मजल्यावर आहे. त्याच्या घरातील फोटो पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल...
Shikhar Dhawan on Sophia Qureshi : भारत पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण असताना माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिखर धवनेने सोफिया कुरेशी यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे, जी सध्या व्हायरल झाली आहे.