'सुधर जाओ वरना सुधार देंगे', दहशतवादी हल्ल्यावर सेहवागकडून संताप व्यक्त
पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर भारतीय क्रिकेटर्सने व्यक्त केला राग
Feb 15, 2019, 10:27 AM ISTहार्दिक पांड्या - लोकेश राहुल वादानंतर करण म्हणतो...
भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे आज ज्या वादामुळे अडचणीत आले आहेत त्यासाठी चित्रपट निर्माता करण जोहर स्वत:ला जबाबदार मानतोय.
Jan 24, 2019, 10:02 AM ISTहरभजनकडून भारतीय क्रिकेटर्सची पोलखोल
हरभजनने 'पोलखोल' नावाच्या टॉक शो मध्ये भारतीय क्रिकेटर्सचे अनेक सिक्रेट्स समोर आणले.
Jun 3, 2018, 08:45 PM ISTटिव्ही शोमध्ये 'या' क्रिकेटरची उडवली खिल्ली
अमेरिकेतील टेलिव्हिजन सिटकॉम सिरीज 'द बिग बँग थियोरी' मध्ये भारतीय क्रिकेट पट्टूंची थट्टा उडवण्यात आली आहे. यामध्ये आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या या तिघांचा समावेश आहे.
Nov 13, 2017, 07:37 PM IST...जेव्हा मैदानावरच एकमेकांशी भांडू लागले भारतीय क्रिकेटपटू
भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक कसोटीआधी भारतीय क्रिकेटर्समध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली. मंगळवारी सरावादरम्यान व्हॉलीबॉल खेळताना मैदानावर भारतीय क्रिकेटपटू एकमेकांशी भांडू लागले.
Feb 9, 2017, 01:46 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतली जवानांची भेट
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी लष्करातील जवानांची भेट घेतली. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्याबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव आणि मनिष पांडे हे क्रिकेटपटू यावेळी उपस्थित होते.
Oct 19, 2016, 10:26 PM ISTभज्जीच्या रिसेप्शन पार्टीत पाहा कसे नाचले कोहली, धवन, युवी!
टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं नुकताच अभिनेत्री गीता बसरासोबत विवाह केलाय. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये १ नोव्हेंबरला भज्जीनं लग्नाचं रिसेप्शन दिलं. या पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रिकेट आणि बॉ़लिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.
Nov 5, 2015, 09:40 AM ISTटीम इंडियाचं बांगलादेशात अर्धमुंडन चित्र रंगवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:41 PM ISTअपरिहार्य अपेक्षाभंगाच्या दिशेने....
ऐन उन्हाळ्यात दोन महिने संपूर्ण भारत दर्शन घडवणारी आयपीएल स्पर्धा अखेर संपली. या स्पर्धेत उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वासमोर सर्वात मोठं आव्हान निर्माण झालंय.
Jun 4, 2013, 04:15 PM IST