भज्जीच्या रिसेप्शन पार्टीत पाहा कसे नाचले कोहली, धवन, युवी!

टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं नुकताच अभिनेत्री गीता बसरासोबत विवाह केलाय. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये १ नोव्हेंबरला भज्जीनं लग्नाचं रिसेप्शन दिलं. या पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रिकेट आणि बॉ़लिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.

Updated: Nov 5, 2015, 10:51 AM IST
भज्जीच्या रिसेप्शन पार्टीत पाहा कसे नाचले कोहली, धवन, युवी! title=
सौजन्य व्हिडिओ

नवी दिल्ली: टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं नुकताच अभिनेत्री गीता बसरासोबत विवाह केलाय. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये १ नोव्हेंबरला भज्जीनं लग्नाचं रिसेप्शन दिलं. या पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रिकेट आणि बॉ़लिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.

आणखी वाचा - भज्जीच्या लग्नात झाला राडा

रिसेप्शन पार्टीचे अनेक फोटो आले. पण आता आलाय टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली, युवराज सिंह, राहुल शर्मा आणि शिखर धवनच्या डांसचा व्हिडिओ. एका पंजाबी गीतावर हे सर्व जण थिरकतांना दिसत आहेत.

आणखी वाचा - भज्जीच्या लग्नात होते ११३ प्रकारचे तंबाखू, तक्रार दाखल

क्रिकेटटूडेनं हा व्हिडिओ फेसबुकवर टाकलाय. अवघ्या काही तासांमध्येच व्हिडिओ हजारोंनी पाहिलाय. 

 

#CTVideoIndian cricketers dance performance at Bhajji's reception........

Posted by Crickettoday on Tuesday, November 3, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.