indian marriages

भारतातील 'या' राज्यात होतात भाऊ-बहिणीचं लग्न!

भारतातील 'या' राज्यात होतात भाऊ-बहिणीचं लग्न!

Oct 13, 2024, 10:41 AM IST

भारतीय लग्नात वरमालाचे महत्त्व काय? एकदा जाणून घ्या

भारतीय संस्कृती म्हटलं की सगळ्या परंपरा आणि त्यासोबतच लग्ना आधीचे कार्यक्रम आणि त्यानंतरचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आपण पाहतो. अशात त्यातही सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे वरमाला असते. वरमालाचे लग्नात काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. 

Nov 12, 2023, 04:08 PM IST

घटस्फोट झाला सोपा, संपत्तीत पत्नीला अर्धा वाटा

हिंदू विवाह कायद्यात बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे विवाहबंधन कायम राहण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात येणे हे घटस्फोटासाठीचे नवे कारण कायद्यात समाविष्ट करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या प्रक्रियेमुळे घटस्फोट घेणे सोपे झाले आहे. नव्या कायद्यामुळे आता पत्नीला पतीच्या संपत्तीतील अर्धा वाटा द्यावा लागणार आहे. तसेच दत्तक मुलालाही आता हक्क प्राप्त होणार आहे.

Mar 24, 2012, 08:11 AM IST