indian men

Tokyo Olympics: चक दे इंडिया, बलाढ्य न्यूझीलंडचा केला पराभव

 भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. 

Jul 24, 2021, 09:40 AM IST

या भारतीयाने बनवला स्वत:चा देश, स्वत:लाच म्हटलं राजा

एका भारतीय युवकाने आपला एक स्वत:चा देश बनवला आहे. उत्तर आफ्रिकेतील 800 चौरस मैल क्षेत्रावर त्याने आपला अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

Nov 15, 2017, 02:40 PM IST

भारतीय पुरूषांची सेक्सच्या लालसेमुळे हिंसात्मक सायबर पॉर्नमध्ये वाढ

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एक धक्कादायक बाब पॉर्न व्हि़डिओसंदर्भात उघड केली आहे. भारतीय पुरूषांची काम पिपासू आणि लालसेमुले हिंसात्मक सायबर पॉर्नची वाढ झाली आहे. मीडियामध्ये आलेल्या काही रिपोर्टनुसार सीबीआयने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की, सध्याच्या व्यवस्थेत हिंसात्मक पॉर्नला बंद करणे खूप अवघड काम आहे. 

Oct 9, 2015, 03:37 PM IST