indian monsoon

'येत्या ४८ तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल'

येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण झालंय.

May 25, 2018, 08:48 AM IST

आला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये

नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.

Jun 4, 2015, 08:41 AM IST

बळीराजाच्या चिंतेत वाढ, यंदा पाऊस कमी - आयएमडी

आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं यंदा पाऊस सरासरी पावसाच्या फक्त 93 टक्केच होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. 

Apr 22, 2015, 03:56 PM IST